रसिकांपर्यंत फारसे न पोहोचलेले त्यांचे विचार, निरीक्षणे, व्यक्तिचित्रणे अशा अपरिचित पुलकित आठवणींना ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’च्या मंचावर उजाळा देण्यात आला.
माहिती घेण्यासाठी वाचन करणे आणि त्या वाचनाचा अवलंब करणे म्हणजेच सेल्फ हेल्प, असेही ते या वेळी म्हणाले.
यंदा प्रथमच साजरा होणारा ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’चा उत्सव मंगळवारी ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे साजरा झाला.
कोणत्याही शासकीय प्राधिकरणाची नोंदणी नसलेल्या ‘आशीर्वाद हॉस्टेल’मध्ये प्रार्थनास्थळ आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात असल्याने, प्रशासनाने तातडीने ते बंद करून…
Maharashtra Nagar Parishad and Panchayat Elections 2025 : बुलढाणा, चिखली, खामगावसह जिल्ह्यातील ११ नगरपालिकांमध्ये २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३…
नवीन विश्वस्त नियुक्ती प्रक्रियेत अविश्वास दाखविला गेल्याने भटेवरा यांनी कार्यवाहपदाचा दिलेला राजीनामा अलीकडेच विश्वस्त मंडळाने स्वीकारला.
कल्याणमधील आचार्य अत्रे रंगमंदिरातील कॉन्फरन्स हॉलमधील ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’ कार्यक्रमातील ‘साहित्य आणि मनाचे आरोग्य‘ विषयावरील परिसंवादात डॉ. शुभा थत्ते आणि…
प्रभादेवीच्या रवींद्र नाट्यमंदिरातून सुरू झालेला ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’ तिसऱ्या दिवशी कल्याणमध्ये पोहोचला.
बेगम परवीन सुलताना व रोंकिनी गुप्ता यांच्या ‘दोन पिढ्यांची स्वरभाषा’ या गायन सत्राने महोत्सवाची सुरुवात झाली.
कवियित्री अरुणा ढेरे यांनी शनिवारी ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’च्या मंचावर कवितेचे देखणे जग उलगडले.
स्थानिक आमदार,मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हस्तक्षेप केल्यानंतर आता पोलीस प्रशासनाने येत्या ५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या त्रिपुरारी पौर्णिमेच्या आरतीला परवानगी दिली…
मराठी समुदायाला ‘लिटफेस्ट’ संकल्पनेची आणि त्याच्या आवाक्याची जाणीव करून देण्यासाठी ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’चा पहिलावहिला उपक्रम यंदा मुंबईत पुढील आठवड्यात सुरू…