Page 123 of आंदोलन News

दिल्लीनंतर मुस्लीम समुदायाच्या आंदोलनाची धग देशभरातील अनेक शहरापर्यंत पोहोचली आहे.

दिल्लीतील जामा मशिदीबाहेर शुक्रवारी (१० जून) नमाज पठणानंतर मोठ्या प्रमाणात लोक एकत्र आले आणि त्यांनी आंदोलन केलं.

२०१७ साली अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलन उभं केलं होतं. पुणतांबा गावातून सुरू झालेल्या या आंदोलनाची धग संपूर्ण…

अफगाणिस्तानातील दूरचित्रवाहिन्यांवरील सर्व महिला वृत्तनिवेदकांनी प्रक्षेपणादरम्यान चेहरा झाकणे अनिवार्य करणारा आदेश गुरुवारी (१९ मे) जारी करण्यात आला.

नव्या पेंशन योजनेला विरोध करण्यासाठी गुजरातमधील सरकारी कर्मचारी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत.

हिंदुत्ववादी संघटनांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा दिल्लीतील प्रसिद्ध कुतुबमिनार या ठिकाणाकडे वळवला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०२० या परीक्षेच्या पूर्वपरीक्षेतील काही प्रश्न वगळल्याने पुण्यात विद्यार्थ्यांनी आंदोलन…

पुण्यातील कात्रज भाग तसेच समाविष्ट गावांमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ नागरिकांनी आंदोलन केलं.

अजित पवार म्हणतात, “काही जण जाणीवपूर्वक समाजात नीट कारभार चाललेला असताना त्यात खोडा कसा घालता येईल, यासाठी प्रयत्न करताना दिसत…

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणतात, ” प्रकारची घटना कुणीही चांगली म्हणणार नाही. अशा प्रकारची घटना…”

अजित पवार म्हणतात, “खरंतर आंदोलकांनी तिथे जाऊन ही चर्चा करण्याचं काहीच कारण नव्हतं. चर्चा मंत्रालयात देखील होऊ शकते. पण…”

देवेंद्र फडणवीस यांनी काल शरद पवारांच्या निवासस्थानी झालेल्या आंदोलनावरून मुंबई पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.