scorecardresearch

mpsc
राज्यसेवेच्या परीक्षा पद्धतीत बदल; आता वर्णनात्मक स्वरूपावर भर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षेच्या परीक्षा पद्धत आणि अभ्यासक्रमामध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे.

dead
पाण्याची टाकी दुरूस्त करताना उंचावरून पडून कामगाराचा मृत्यू ; उर्से येथील घटना, बांधकाम ठेकेदारावर गुन्हा दाखल

याप्रकरणी बांधकाम ठेकेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

12 Photos
Photos: टाळ-मृदुंगाच्या गजरात वारकऱ्यांनी केली मेट्रोची सफर

संकटाची वर्ष सरल्यानंतर आता अलंकापुरीत आलेला वैष्णवांचा मेळा माउलींच्या सावलीत पंढरीच्या वाटेवर निघाला.

matter
शीतपेयाचे पैसे मागितले म्हणून हॉटेल व्यवस्थापकालाच मारहाण

लोहगाव परिसरातील मराठा दरबार हॉटेलमध्ये शीतपेय आणि पाण्याची बाटली घेतल्यानंतर त्याचे पैसे मागितले म्हणून चौघांच्या टोळक्याने हॉटेलच्या व्यवस्थापकालाच बेदम मारहाण…

pcmc
वाकडला सर्वाधिक ५२ हजार मतदारसंख्या ;  सर्वात कमी मतदार ताथवडे-पुनवळ्यात

आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने ३१ मे २०२२ पर्यंतची मतदार यादी गृहीत धरून त्याची प्रभागनिहाय विभागणी करण्यात आली आहे.

garbage cleaning
कचरावेचकांच्या साथीने पुण्यातील वारी ‘स्वच्छ’

दररोज घरोघरी जाऊन कचरा संकलन करणाऱ्या स्वच्छ संस्थेच्या कचरासेवकांनी वारकऱ्यांसोबत वारीमध्ये सहभाग घेत रस्त्यावरील स्वच्छतेत हातभार लावला.

school
जिल्हा परिषदेच्या सेस फंडाचा वापर समग्र शिक्षा अभियानातील शाळांसाठी करण्यास प्रतिबंध; ग्रामविकास विभागाचा निर्णय

समग्र शिक्षा अभियानांतर्गत समाविष्ट नसलेल्या जिल्हा परिषद शाळांच्या बांधकाम आणि दुरुस्तीसाठी स्वतंत्रपणे जिल्हा परिषदांना सेस फंडातून निधी मंजूर करता येईल.

पुणे, वारकऱ्यांची सेवा
पुणे : भजन-अभंगांनी पुणेकरांना प्रासादिक अनुभूती

टाळ-पाखवाजच्या साथीने रंगणारी भजने तसेच अभंगांच्या ध्वनिफितीचे कानावर पडणारे सूर यामुळे पुणेकर भाविकांना शहरभर प्रासादिक वातावरणाची अनुभूती आली.

संबंधित बातम्या