“…अरे काय तो सिलिंडर, काय ती महागाई”, म्हणत गॅस दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने आंदोलन करून केंद्र सरकावर टीका केली By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 7, 2022 17:47 IST
लाच घेताना उपअभियंता, शाखा अभियंता अटकेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या यांत्रिकी शाखेतील उपअभियंता तसेच शाखा अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अडीच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. By लोकसत्ता टीमJuly 7, 2022 15:53 IST
शिवसेनेच्या माजी आमदारांसह पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल; न्यायालयाच्या आदेशाने ॲट्रोसिटीचा गुन्हा नोंद पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या वतीने भारत बंदचे आयोजन करण्यात आले होते. By लोकसत्ता टीमJuly 7, 2022 15:49 IST
पत्नीचा खून करून मेहुणीवर वार ; दारूड्या पतीला हडपसर पोलिसांकडून बेड्या पुण्यातील हडपसर मधील साडेसतरानळी भागातील घटना By लोकसत्ता टीमJuly 7, 2022 15:37 IST
पुणे : डेक्कन जिमखाना परिसरातील गुंड तडीपार मारामारी, लूट, दहशत माजविल्या प्रकरणी गुन्हे दाखल By लोकसत्ता ऑनलाइनJuly 7, 2022 11:12 IST
पुण्यात धरणक्षेत्रांत मुसळधार पाऊस बुधवारी रात्रीच्या तुलनेत गुरुवारी सकाळी ०.४३ टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ By लोकसत्ता टीमJuly 7, 2022 10:01 IST
पुण्यात कात्रज बोगद्याजवळ दरड कोसळली; शहरात १५ ठिकाणी झाडपडीच्या घटना शहर आणि धरण क्षेत्रात मंगळारपासून पावसाने चांगलीच हजेरी लावलेली आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 7, 2022 09:52 IST
मद्यपी पतीकडून पत्नीचा खून मेहुणीवर चाकूने वार ; हडपसर भागातील घटना या घटनेत मेहुणी जखमी झाली असून मद्यपी पतीला हडपसर पोलिसांनी अटक केली. By लोकसत्ता टीमJuly 6, 2022 22:35 IST
धरणांमध्ये दोन दिवसांत महिनाभराचा पाणीसाठा जमा ; धरणक्षेत्रांत संततधार पावसाची हजेरी कायम खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या परिसरात कोसळत असलेला संततधार पाऊस बुधवारी देखील कायम होता. By लोकसत्ता टीमJuly 6, 2022 21:58 IST
पुणे : पाणीकपात तात्पुरती रद्द, पुढील चार दिवस पूर्ववत पाणीपुरवठा शहरातील पाणीकपात तात्पुरती रद्द करण्याचा निर्णय महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे. By लोकसत्ता टीमJuly 6, 2022 18:34 IST
लोणावळा परिसरातील दुधिवरे खिंडीत दरड कोसळली ; अर्धा रस्ता वाहतुकीस बंद; दगड हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत लोणावळा-पवनानगर रस्त्यावरील दुधिवरे खिंडीत बुधवारी दरड कोसळली. By लोकसत्ता टीमUpdated: July 6, 2022 18:10 IST
महापालिकेचा दिव्याखाली अंधार पाणीबचतीचा सल्ला देणाऱ्या महापालिकेची अवस्था मात्र दिव्याखाली अंधार अशी असल्याचे स्पष्ट झाले आहे. By लोकसत्ता टीमJuly 6, 2022 17:48 IST
“आता काय जीवच घेणार का?” महिलेला अंड्यात सापडलं पाहा; VIDEO पाहून यापुढे अंडी खाताना शंभर वेळा विचार कराल
म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण! जगातली सर्वात नशीबवान आई; VIDEO पाहून कळेल देव कशात आहे; प्रत्येक मुलांनी पाहावा असा व्हिडीओ
IND vs ENG: “तुम्हाला शतक करायचं होत तर आधीच…”, स्टोक्स-जडेजामध्ये मैदानात वाद; जड्डूचं इंग्लंडला तोडीस तोड उत्तर; VIDEO व्हायरल
VIDEO: रामायणानंतर पहिल्यांदाच जिवंत दिसले जटायू? रस्त्याच्या कडेला बसलेल्या जटायूचं रूप पाहून हैराण व्हाल; लोकांनी काय केलं पाहा
9 शनीच्या नक्षत्र परिवर्तनाने अचानक धनलाभ होणार; ऑक्टोबरपर्यंत ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंती लाभणार
Knee Health Tips: माधुरी दीक्षितचा नवरा गुडघे आणि सांधेदुखीसाठी सांगतोय जबरदस्त उपाय; नक्की ट्राय करा आणि आराम मिळवा फ्रीमियम स्टोरी
Iran Israel Conflict : ट्रम्प यांची मध्यस्थी अपयशी? इराणकडून शस्त्रविरामाचे उल्लंघन, इस्रायलचे सैन्याला कठोर प्रत्युत्तर देण्याचे आदेश