पतीचा खून करून आत्महत्येचा बनाव, महिलेस अटक; पुण्यातील धक्कादायक घटना पाच दिवसांपूर्वी कात्रज भागात चारित्र्याचा संशय घेणाऱ्या पतीचा एका महिलेने दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना घडली होती. By लोकसत्ता टीमApril 8, 2022 10:20 IST
“आम्ही तुम्हाला काहीही बोलणार नाही, तुम्ही जिथे कुठे असाल तिथून परत या”, पुण्यात चंद्रकांत पाटलांचे बॅनर चर्चेत पुण्यात या बॅनर्सची जोरदार चर्चा सुरू आहे ; सोशल मीडियावर हे बॅनर तुफान व्हायरल होत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनApril 7, 2022 19:36 IST
उचलबांगडीनंतर वसंत मोरेंना राष्ट्रवादीची खुली ‘ऑफर’, मनसे सोडणार? मोरे म्हणतात….! कारवाईनंतर वसंत मोरे मनसेला रामराम ठोकणार? प्रश्न विचारताच म्हणाले, “माझ्या डोक्यात…!” By लोकसत्ता ऑनलाइनApril 7, 2022 15:36 IST
पुणे शहराध्यक्ष पदावरुन उचलबांगडी झाल्यानंतर वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी राज ठाकरेंकडून…” मनसेने वसंत मोरेंचे जवळचे मित्र असणाऱ्या साईनाथ बाबर यांच्याकडे हे पद सोपवलं असून राज ठाकरेंनी त्यांना नियुक्ती पत्र दिलंय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 7, 2022 14:58 IST
वेश्या व्यवसायामधून काही तासांत पैसे कमवण्याच्या नादात पुण्यातील तरुणाने गमावले १७ लाख या प्रकरणी तक्रार प्राप्त झाल्याच्या वृत्ताला दत्तवाडी पोलिसांनी दुजोरा दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 7, 2022 14:00 IST
पुण्यात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; बाणेरमधून तिघे अटकेत, तीन तरुणी ताब्यात! पुण्यात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 6, 2022 17:54 IST
पोलिसांत तक्रार देणाऱ्या तरुणीच्या आईला धमकावले; तरुणीच्या गालाचा चावा घेत केला होता विनयभंग या प्रकरणी दोन तरुणींसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 6, 2022 14:39 IST
एकवीरा देवीचं दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या गाडीचा झाला अपघात; थरारक दृश्य CCTV मध्ये कैद भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार चार वेळेस पलटी झाली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 6, 2022 15:37 IST
निवेदनं फाडून थेट अधिकाऱ्यांच्या अंगावर फेकली, चिंचवड येथील जनसंवाद सभेत गोंधळ! निवेदने फाडून अधिकाऱ्यांच्या अंगावर फेकण्याचा प्रकार, जनसंवाद सभा बंदिस्त न घेता जाहीर स्वरूपात घेण्याची मागणी By लोकसत्ता टीमApril 5, 2022 20:31 IST
पुणे : बालसुधारगृहातून सुटताच अल्पवयीन मुलाचा सुडाच्या भावनेने कर्मचाऱ्यावर हल्ला; गुन्हा दाखल सुधारगृहातल्या कर्मचाऱ्यावर या मुलाने कुऱ्हाडीने वार केले असून त्याच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 5, 2022 16:38 IST
पुणेः चित्रपट रसिकांसाठी मेजवानी! दोन वर्षांच्या सक्तीच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आरोग्य चित्रपट महोत्सव होणार राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या विधी महाविद्यालय रस्त्यावरील सभागृहात हा महोत्सव होणार असून प्रेक्षकांसाठी तो विनामुल्य खुला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 5, 2022 14:57 IST
मोक्कातील आरोपी दीप्ती काळे मृत्यू प्रकरणाची सीआयडीकडून चौकशी; ससून रुग्णालयातून पळून जाण्याच्या प्रयत्नात झाला होता मृत्यू पोलीस कोठडीत असलेल्या एखाद्या आरोपीचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे सोपविण्यात येते. त्यानुसार सीआयडीकडून दीप्ती काळे मृत्यू प्रकरणाची चौकशी… By लोकसत्ता ऑनलाइनApril 5, 2022 12:40 IST
महिलांनो लघवी करताना ‘या’ चूका करू नका! मोजावी लागेल मोठी किंमत, दुर्लक्ष करू नका; डॉक्टरांनी दिला सावधगिरीचा इशारा…
बापरे एवढी हिम्मत होतेच कशी? नागपुरात भर दिवसा तरुणीला अश्लिल स्पर्श करत हद्दच पार केली; नराधमाचा VIDEO पाहून धक्का बसेल
सोनाली कुलकर्णीचा लेकीसह जबरदस्त डान्स! २२ वर्षांपूर्वीच्या Disco गाण्यावर धरला ठेका, मराठी कलाकारांच्या खास कमेंट्स, पाहा…
कुटुंबीयांचा विरोध ते १६ वर्षांचा सुखी संसार; गिरीश ओक व पल्लवी ओक यांची प्रेमकहाणी आहे खूपच खास, म्हणाले…
दिवाळीआधीच शनीच्या कृपेने ‘या’ ३ राशींची तिजोरी पैशाने भरेल! प्रत्येक क्षेत्रात मोठं यश तर कामाचं होईल कौतुक
9 प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; महिलांनो सावधान! ‘ही’ ६ धोकादायक लक्षणं वेळेत ओळखा; असू शकते कॅन्सरची सुरुवात