रोड अपघाताचे व्हिडीओ रोज सोशल मीडियावर बघायला मिळतात. अशाच एका मोठ्या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आई एकविराच दर्शन घेऊन मुंबई च्या दिशेने जाणाऱ्या भाविकांच्या कारला अपघात झाला आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून सर्व प्रवासी सुखरूप आहेत. आई एकवीराच दर्शन घेऊन कारमधून पाच ते सहा प्रवासी मुंबई च्या दिशेने प्रवास करत होते. भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार चार वेळेस पलटी झाली.

यात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. ही घटना सकाळी सव्वा आठच्या सुमारास खंडाळा आरपीटीएस साठे मिसळ वळणावर घडली आहे.

nagpur, Man Stabbed , Asking Couple to Move Vehicle, Blocking Road, nagpur crime news, nagpur Man Stabbed, Man Stabbed nagpur, marathi news, nagpur news,
नागपूर : प्रेयसीसमोर अपमान केल्यामुळे चाकू भोसकला….
uran, fishers, financial crisis
मत्स्यसंपदा घटल्याने लाखो मच्छीमारांवर आर्थिक संकट
Mentally retarded girl pregnant from sexual abuse crime was solved with the efforts of Bharosa Cell
लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!

तीन दिवस कलम १४४

मावळमधील परिसरात एकवीरा देवी यात्रा उत्सव काळात सध्या तीन दिवस कलम १४४ लागू करण्यात आला आहे. एकवीरा गडावर मोठ्या प्रमाणात गर्दी होईल म्हणून हा कलाम लागू केल्याचं पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.