scorecardresearch

गावी निघालेल्या विद्यार्थ्याची थकीत दंडाच्या नावाखाली अडवणूक ; स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकाचे आंदोलन

राहुलच्या दुचाकीवर दंड असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली.

Viral Video Pune police constable sing Desh Mere by arijit singh will make you emotional
Video: पुणेकर पोलिसाने मांडली तळमळ.. एक एक शब्द ऐकून अंगावर येईल काटा, पाहाच

पोलीस सागर घोरपडे यांनी खाकी घालून शूट केलेल्या या व्हिडिओला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला कमेंट…

pune police commissioner amitabh gupta warns for mcoca act for helping gangster gajanan marne pune print news zws 70
पुणे ; गुंड गज्या मारणेला आश्रय देणाऱ्यांवर ‘मोक्का’ कारवाई ;  पोलीस आयुक्तांचा इशारा

गज्या मारणे आणि साथीदार पसार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

mother killed eleven months own baby crime takalghat police arrest nagpur
पुण्यातील जनता वसाहत परिसरात रिक्षा चालकाचा खून ; तिघांविरूद्ध गुन्हा दाखल

स्वारगेट परिसरात मध्यरात्री अक्षयची तिघांशी वादावादी झाली होती. अक्षय आणि आरोपी दारु प्यायले होते, अशी माहिती पोलिसांना तपासात मिळाली आहे.

pune-police
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी; पुण्यात संवेदनशील ठिकाणी बंदोबस्तात वाढ

शहरातील कायदा-सुव्यवस्था अबधित ठेवण्यासाठी संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Traffic changes from today due to the work of Kalyaninagar metro station
पुण्यातील कल्याणीनगर मेट्रो स्थानकाच्या कामानिमित्त आजपासून वाहतूकीत बदल

वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे.

A case has been registered against a total of four people including a lawyer in the Child Sexual Offenses POSCO case
पुण्यात व्यापाऱ्याला लुटण्याच्या तयारीतील चोरट्यांची टोळी जेरबंद ; भवानी पेठेत गुन्हे शाखेची कारवाई

पोलिसांनी आरोपींकडून दोन कोयते, मिरची पूड, दांडके असा मुद्देमाल जप्त केला.

Devendra Fadnavis on Pakistan Jindabad slogans
पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची घोषणाबाजी, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली.

police
निर्बंधमुक्त मिरवणुकीच्या निषेधार्थ पोलिसांना गुलाबाचे फूल; पुणेकरांच्या गटाकडून पोलिसांना नोटीस

विसर्जन मिरवणुकीतील गैरव्यवस्थापन आणि उपद्रवाबाबत पोलिसांना नोटीस देण्यात आली आहे.

warje police arrested bikes thieves and 18 crimes revealed or seized 5 bikes in pune
पुणे : दुचाकी चोरणाऱ्यांना वारजे पोलिसांनी केली अटक ; १८ गुन्हे उघड व ५ दुचाकी जप्त

चोरट्यांनी वारजे, एरंडवणे, सिंहगड रस्ता, हडपसर, वाकड, चतु:शृंगी, हिंजवडी, पिंपरी भागातून दुचाकी लांबविल्याचे उघड झाले आहे.

संबंधित बातम्या