scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

two hours block, Pune Mumbai Expressway, dangerous rocks, vehicle movement,, traffic
धोकादायक दरड काढण्यासाठी पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर दोन तासांचा ब्लॉक

डोंगरावरील धोकादायक दरड पुन्हा कोसळू शकते. ती दरड काढण्यासाठी आज दुपारी बारा ते दोनच्या दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे.

ACP amravati shot dead his wife
अमरावतीतील सहायक पोलीस आयुक्ताकडून पुण्यात पत्नी आणि पुतण्याचा गोळी झाडून खून, स्वत:ही केली आत्महत्या

अमरावतीतील सहायक पोलीस आयुक्त भारत गायकवाड यांनी पत्नी आणि पुतण्यावर पिस्तुलातून गोळी झाडून त्यांचा खून केल्याची धक्कादायक घटना बालेवाडी भागात…

khadakwasla dam
खडकवासला धरण साखळीत ५२ टक्के, तर १५.१६ टीएमसी इतका पाणी साठा जमा

पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या वरसगाव, पानशेत,टेमघर आणि खडकवासला या चार ही धरणात मागील आठवड्याभरापासून संतधार पाऊस सुरू आहे.

Goshta Punyachi Navi Peth
VIDEO: गोष्ट पुण्याची – पुण्यातील इतर पेठांपेक्षा स्वतःचं वेगळेपण टिकवून ठेवणारी ‘नवी पेठ’

सदाशिव पेठ, नारायण पेठ, नाना पेठ या पेठांना पेशव्यांच्या नावांचा संदर्भ आहेत पण या सर्व पेठांव्यतिरिक्त एक अशी पेठ आहे…

arrest
पुणे: स्वारगेट परिसरात तंबाखू व्यापाऱ्यावर गोळीबार करणारा गजाआड

स्वारगेट भागात तंबाखू व्यापाऱ्यावर गोळीबार करुन चार लाखांची रोकड हिसकावणाऱ्या चोरट्याला पर्वती पोलिसांना अटक केली.

rain
राज्यात उद्यापर्यंत पावसाचा जोर कायम राहणार; पुणे, पालघरला ‘रेड ॲलर्ट’

राज्यात रविवारपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. शनिवारी पुणे आणि पालघरला ‘रेड ॲलर्ट’, तर ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, चंद्रपूर, गडचिरोली,…

cyber ​​thieves cheated three people Rs 31 lakh pune
‘ऑनलाइन टास्क’च्या आमिषाने फसवणुकीच्या प्रकारांमध्ये वाढ; सायबर चोरट्यांकडून ३१ लाखांची फसवणूक

याबाबत एका व्यावसायिक महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

childrens eye infected in alandi
आळंदीमध्ये डोळे येण्याची साथ;अवघ्या तीन दिवसात १६०० पेक्षा अधिक मुलांना लागण

पुण्यातील आळंदीमध्ये शाळा आणि वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेण्यासाठी आलेल्या शिक्षण संस्थांमध्ये मुलांना डोळ्यांच्या साथीची लागण झाली आहे.

संबंधित बातम्या