Punjab Election : पंजामध्ये आपचे सरकार येण्याच्या शक्यतेवर मुख्यमंत्री चन्नी म्हणाले, “काय होणार आहे ते…” पंजाबमध्ये मोठा बदल होणार असून पहिल्यांदाच ‘आप’ प्रचंड बहुमताने सत्तेवर येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 7, 2022 21:32 IST
“…म्हणून बाहेर पडलो होतो”; पोलिसांनी गाडी जप्त केल्यानंतर सोनू सूदचे स्पष्टीकरण अधिकाऱ्यांनी सोनू सूदची गाडी जप्त केली आणि त्याला दुसऱ्या वाहनातून घरी पाठवले आणि त्याला घरीच थांबण्याची सूचना केली. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 20, 2022 16:42 IST
“असं वाटतंय हे सगळे दररोज रात्री…”, अरविंद केजरीवाल यांचा काँग्रेस, भाजपा, अकाली दलावर खोचक निशाणा! अरविंद केजरीवाल यांनी पंजाब निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांवर निशाणा साधला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 18, 2022 14:24 IST
लोकसत्ता विश्लेषण: खरंच अरविंद केजरीवाल दहशतवाद्यांच्या घरी थांबले होते का? काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष करत असलेले आरोप किती खरे आहेत, वाचा सविस्तर.. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 18, 2022 13:04 IST
“…म्हणून अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवलं”, राहुल गांधींनी सांगितलं तेव्हा नेमकं काय झालं होतं! “कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले होते, माझं त्यांच्यासोबत काँट्रॅक्ट आहे”, राहुल गांधींचा दावा By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 18, 2022 13:09 IST
काँग्रेसची विचारसरणी विभाजनवादी; चन्नी यांच्या वक्तव्याचा मोदींकडून समाचार पंजाबमध्ये क्वचितच असे गाव असेल, जिथे उत्तर प्रदेश व बिहारमधून आलेले आमचे बांधव कठोर परिश्रम करत नसतील. By लोकसत्ता टीमFebruary 18, 2022 02:47 IST
युपीच्या भैय्यांना पंजाबमध्ये घुसू देऊ नका वक्तव्यावर योगी आदित्यनाथांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले… पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी युपी, बिहारच्या भैय्यांना पंजाबमध्ये घुसू देऊ नका वक्तव्य केल्याने गदारोळ By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 17, 2022 15:32 IST
युपी, बिहारमधील भैय्यांना पंजाबमध्ये घुसू देऊ नका म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना केजरीवाल म्हणाले, “प्रियंका गांधीपण भैय्या…” हे खूपच लाजिरवाणं; केजरीवालांकडून पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 17, 2022 16:14 IST
“…तर आज लाहोरदेखील भारतात असतं”, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितल्या ‘त्या’ तीन घटना! लाहोरच्या मुद्द्यावरून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. मोदी सध्या पंजाबमध्ये प्रचारसभा घेत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 16, 2022 14:31 IST
“उत्तर प्रदेश, बिहारमधील भैय्यांना पंजाबमध्ये घुसू देऊ नका”; मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने गदारोळ मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर प्रियंका गांधींनी वाजवल्या टाळ्या By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 16, 2022 14:10 IST
पंतप्रधान मोदी आज दिल्लीतील प्रसिद्ध मंदिरात दर्शनासाठी जाणार; अचानक Tweet करुन दिली माहिती दिल्ली सरकारनेही आज राज्य सरकारअंतर्गत येणाऱ्या सर्व कार्यालयांना सुट्टी जाहीर केलीय. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 16, 2022 07:33 IST
माजी मंत्री अश्वनीकुमारांचा काँग्रेसचा राजीनामा काँग्रेस पक्षापासून लांब राहून देशाची अधिक सेवा करू शकतो, असे अश्वनीकुमार यांनी राजीनामापत्रात म्हटले आहे. By लोकसत्ता टीमFebruary 16, 2022 00:26 IST
पितृपक्षातील इंदिरा एकादशीला कोणत्या राशींच्या कुंडलीत होणार महत्त्वाचे बदल? वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य
तरूणांत झपाट्याने वाढतोय आतड्यांचा कॅन्सर; ‘ही’ भयंकर लक्षणे ओळखा अन् रोज खा ‘या’ ५ भाज्या, धोका होईल कमी
सोमनाथ मंदिर लुटण्यासाठी महमूद गझनीने ३०,००० उंटांवरुन पाणी का नेले? या आक्रमकांनी युद्धतंत्र कसे बदलले?
9 ७ दिवसांनी ‘या’ वस्तूंच्या किमतीत होईल मोठी घसरण? स्वस्त होणाऱ्या मोठ्या वस्तूंची एकदा ‘ही’ यादी पाहाच!
हिंदू कुटुंबियांच्या जमिनी मुस्लिमांना विकून नफा कमावल्याचा आरोप; कोण आहेत नुपूर बोरा? तपासात आणखी काय समोर आलं?
तुळजा भवानीची मूर्ती १ कोटींना, पंतप्रधान मोदींच्या भेटवस्तूंचा लिलाव; १७०० रुपयांपासून वस्तूंचा समावेश!
‘माय फ्रेंड मोदी’ म्हणत पंतप्रधानांना डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा