‘महानंद’ वरून राजकारणाला उकळी; प्रकल्प राज्यातच राहणार असल्याची दुग्धविकास मंत्री विखे पाटील यांची ग्वाही यासंदर्भात विरोधकांचे आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. By लोकसत्ता टीमJanuary 4, 2024 05:47 IST
‘साखर-डाळी’ वाटपातून खासदार सुजय विखे यांची मतपेरणी सुरू भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांचे सध्या मतदारसंघात मोफत साखर व चणाडाळ वाटपाचे कार्यक्रम जोरात सुरू आहेत. By मोहनीराज लहाडेUpdated: January 2, 2024 13:28 IST
“सुप्रिया सुळेंनी जर सांगितलंय की…”, संजय राऊतांची जागावाटपावर भूमिका; म्हणाले, “उद्धव ठाकरेंचा…” संजय राऊत म्हणतात, “जागावाटपाच्या विषयात आम्हाला कोणतीही अडचण दिसत नाही. भविष्यात आम्हाला गरज पडली तर…!” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 2, 2024 15:24 IST
नगरमध्ये विखे-थोरात संघर्षाला नवे धुमारे! प्रीमियम स्टोरी मध्यंतरी मंत्री विखे यांनी थोरात गटाला हादरे देण्यास सुरुवात केली होती. आता माजी मंत्री थोरात यांनी त्याची परतफेड करण्यास सुरुवात… By मोहनीराज लहाडेUpdated: December 13, 2023 19:44 IST
“३१ डिसेंबरला शिंदे सरकार पडणार म्हणजे पडणारच”, आदित्य ठाकरेंच्या विधानावर भाजपा मंत्री प्रत्युत्तर देत म्हणाले… भाजपा मंत्र्यांनी रोहित पवारांनाही टोला लगावला आहे. By अक्षय साबळेDecember 10, 2023 21:19 IST
“रात्री कोण कुणाच्या घरी जातं, याचे माझ्याकडे व्हिडीओ, मी ६ महिन्यांपूर्वीच…”; सुजय विखेंचं वक्तव्य चर्चेत “रात्री कोण कुणाच्या घरी जातं, याचे माझ्याकडे व्हिडीओ आहेत,” असं जाहीर वक्तव्य सुजय विखेंनी एका सभेत केलं. Updated: December 2, 2023 14:16 IST
“…तर एक क्षणही थांबणार नाही”, राजीनामा देण्याबाबत छगन भुजबळांचं मोठं विधान अन्न तथा नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राजीनामा देण्याबाबत सूचक विधान केलं आहे. By रविंद्र मानेDecember 1, 2023 15:48 IST
Maratha Reservation : “…तर राजीनामा देईन”, विखे-पाटलांच्या मागणीवर भुजबळांचं उत्तर; म्हणाले “त्यांच्या नेत्यांना…” प्रीमियम स्टोरी छगन भुजबळ यांनी मराठा कुटुंबांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या कामास स्थगिती देण्याची मागणी केली आहे. By अक्षय चोरगेUpdated: November 30, 2023 10:30 IST
“हे जगातलं आठवं आश्चर्य”, ओबीसी एल्गार सभेवरून बच्चू कडूंचा भुजबळ-वडेट्टीवारांना टोला आमदार बच्चू कडू छगन भुजबळांना म्हणाले, तुम्ही मंत्रिमंडळात असूनही सरकारवर आरोप करत असाल तर मग तुमच्याबद्दल लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल. By अक्षय चोरगेUpdated: November 29, 2023 20:00 IST
“मराठा आरक्षणप्रश्नी सत्ता गेल्यानंतर शहाणपण दाखवण्यात काही तथ्य नाही”, विखे-पाटील यांचा पृथ्वीराज चव्हाण यांना टोला छगन भुजबळ यांनी राईचा पर्वत करत मुक्ताफळे उधळू नयेत असा सल्ला त्यांनी मंत्री भुजबळांना दिला. By लोकसत्ता टीमNovember 29, 2023 13:33 IST
“२०१४ साली सरकार घालवण्याचं काम पृथ्वीराज चव्हाणांनी केलं, सत्ता गेल्यावर…”, विखे-पाटलांची टीका काँग्रेसच्या पक्षसंघटनात्मक बांधणीवरूनही विखे-पाटलांनी चव्हाणांवर टीकास्र डागलं आहे. By अक्षय साबळेUpdated: November 29, 2023 17:02 IST
छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी ओबीसी बाबतची भूमिका मांडायची तर छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे. By लोकसत्ता टीमNovember 28, 2023 22:40 IST
Mohammed Nizamuddin: “अमेरिकन मानसिकतेचा अंत झाला पाहिजे”, एन्काउंटरपूर्वी भारतीय तरुणाने केलेली लिंक्डइन पोस्ट व्हायरल
शनी महाराज दुप्पटीने देणार ‘या’ ४ राशींना कर्माचं फळ! व्हा तयार; पुढचे २८ दिवस घरात येणार नुसता पैसा अन् बँक बॅलन्स वाढणार…
12 “एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…
ऊसतोड कामगारांच्या मुलींसाठीच्या ‘कस्तुरबा गांधी विद्यालया’चा प्रस्ताव बासनात; दोन वर्षांपूर्वीच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय