‘जादूटोणाविरोधी कायद्याखाली ‘राधे माँ’वर कारवाई करा’

राज्य सरकारने जादूटोणाविरोधी कायद्याखाली ‘राधे माँ’वर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने शुक्रवारी केली.

राधे माँला दोन आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर

हुंड्याच्या गुन्ह्याप्रकरणी स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू राधे माँ हिला मुंबई उच्च न्यायालयाने दोन आठवड्यांचा अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर केला.

राधे माँचा अटकपूर्व जामीन मुंबईतील न्यायालयाने फेटाळला

हुंड्याच्या गुन्ह्याप्रकरणी स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू राधे माँ हिचा अटकपूर्व जामीन अर्ज गुरुवारी मुंबईतील न्यायालयाने फेटाळला.

राधे माँ त्रिशूळ घेऊन विमानात, प्रवासी संतप्त

हुंडाबळीच्या आरोपामुळे वादाच्या भोवऱयात सापडलेल्या स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू राधे माँने त्रिशूळ घेऊन विमानात प्रवास केल्याने आता नवा वाद निर्माण झाला…

आरोप सिद्ध झाल्यास आत्मदहनाची तयारी- राधे माँ

हुंडाबळीच्या गुन्ह्याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी समन्स बजावल्यानंतर स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू राधे माँने सोमवारी पत्रकार परिषद घेऊन आपण निर्दोष असल्याचा दावा केला.

राधे माँला पोलिसांचा समन्स

स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू राधे माँ यांच्या विरोधात दाखल झालेल्या हुंडाबळीच्या गुन्ह्याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी रविवारी समन्स बजावले आहे

‘जिसका नाम है, वही बदनाम है ‘

कौटुंबिक हिंसाचाराच्या आरोपामुळे गोत्यात आलेल्या वादग्रस्त अध्यात्मिक गुरु राधे माँने स्वतःवरील आरोप निराधार व खोटे असल्याचा दावा केला आहे.

राधे माँला लवकरच समन्स

स्वयंघोषित आध्यात्मिक धर्मगुरू राधे माँ हिला पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले जाणार आहे.

10 Photos
‘बब्बो’ ते ‘राधे माँ’

काही दिवसांपूर्वी स्वयंघोषित धर्मगुरू राधे माँ हिच्याविरोधात तिच्याच भक्ताने तक्रार दाखल होती. बोरिवलीत मिठाईचा व्यवसाय करणाऱ्या गुप्ता कुटुंबियातील सुनेने राधे…

संबंधित बातम्या