Narendra Modi : ४० मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांना कसं लक्ष्य केलं? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी या दोघांवरही टीका केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 4, 2025 23:00 IST
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं राहुल गांधींना जोरदार उत्तर, “आम्ही संविधान जगणारे लोक, खिशात संविधान घेऊन…” संविधानाला बळकटी देण्यासाठी आम्ही संविधान जगण्याचं काम करत आहोत असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींच्या टीकेला उत्तर दिलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 4, 2025 19:15 IST
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं विरोधकांना उत्तर, “स्वच्छ भारत योजनेची खिल्ली उडवणाऱ्यांना सांगतो, आम्ही रद्दी विकून २३०० कोटींचा निधी…” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लोकसभेत भाषण, काँग्रेसवर जोरदार टीका By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 4, 2025 19:24 IST
PM Narendra Modi : नरेंद्र मोदींचं वक्तव्य; “आपल्या देशातल्या एका पंतप्रधानांना मिस्टर क्लिन म्हटलं जायचं, तेच म्हणाले होते…” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राहुल गांधींच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 4, 2025 17:31 IST
“महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ‘स्कॅम”, राहुल गांधींच्या लोकसभेतील भाषणानंतर जितेंद्र आव्हाडांचा मोठा आरोप Jitendra Awhad : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कFebruary 4, 2025 16:24 IST
Rahul Gandhi on Maharashtra: महाराष्ट्रातील मतदार यादीत घोळ? राहुल गांधींनी संसदेत विषय काढला महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे पडसाद सोमवारी संसदेत उमटले. महाराष्ट्रात ७० लाख नव्या मतदारांची नोंदणी झाल्याचा दावा काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल… 06:58By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 4, 2025 12:49 IST
राज्याच्या निकालाचे संसदेत पडसाद; निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर राहुल गांधींकडून शंका भाजपने जिंकलेल्या मतदारसंघांमध्ये मोठ्या संख्येने मतदार वाढल्याचा गंभीर आरोप गांधींनी केला. By लोकसत्ता टीमFebruary 4, 2025 05:05 IST
राहुल गांधी यांची फटकेबाजी; लोकसभेत विविध मुद्द्यांवरून सरकारवर टीका; सत्ताधारी खासदार संतप्त राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभाराच्या चर्चेदरम्यान बोलताना राहुल गांधी चौफेर फटकेबाजी करत असताना, पंतप्रधान मोदी सभागृहात हजर होते. By लोकसत्ता टीमFebruary 4, 2025 04:08 IST
Devendra Fadnavis : “महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही”, फडणवीसांचे विधानसभा निवडणुकीच्या मुद्द्यावर राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 3, 2025 22:21 IST
Rahul Gandhi : “७० लाख मतदार अचानक…”, राहुल गांधींचा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत गंभीर आरोप राहुल गांधी यांनी लोकसभेत बोलताना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबद्दल गंभीर आरोप केले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 3, 2025 22:30 IST
राहुल गांधींच्या रडारवर केजरीवालच का? काँग्रेसचं राजधानीत पुनरागमनासाठीचं धोरण काय? Delhi Election 2025 : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी १४ जानेवारी रोजी दिल्लीतील त्यांच्या पहिल्या प्रचारसभेत आप सरकारवर जोरदार… By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 3, 2025 16:54 IST
Rahul Gandhi : राहुल गांधींनी लोकसभेत मोहन भागवतांचं नाव घेताच गदारोळ; म्हणाले, “आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं स्वप्न…” आपला देश संविधानाप्रमाणेच चालणार, संघाचं स्वप्न आम्ही पूर्ण होऊ देणार नाही असं राहुल गांधींनी म्हटलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 3, 2025 16:38 IST
पुढील २३ महिन्यांच्या काळात होणार नुसता धनलाभ; शनीदेवाचे गोचर ‘या’ तीन राशींना देणार करिअर,व्यवसायात यश
“फोन करून सांगतात गौरव मोरेला काम देऊ नका…”, इंडस्ट्रीत ‘ते’ दोन चांगले मित्र, अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा
13 अमृता फडणवीस यांचं माहेरचं आडनाव काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत का?
9 ‘चला हवा येऊ द्या’मध्ये झळकणार नाहीत ‘हे’ ३ कलाकार; नव्या सीझनमध्ये ‘या’ अभिनेत्यांची वर्णी, पाहा फोटो…
IND vs ENG: “तर ऋषभने चौथा सामना खेळू नये”, रवी शास्त्रींचा ‘हा’ सल्ला टीम इंडियासाठी फायदेशीर ठरू शकतो
“फडणवीस अधिवेशनात धडधडीत खोटं बोलले”, दिवंगत सोमनाथ सूर्यवंशींच्या आईचा टाहो; म्हणाल्या, “खोटा शवविच्छेदन अहवाल दाखवून…”