Eknath Shinde : “…पण ते पुन्हा आले”, देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी केलं राहुल नार्वेकरांचं अभिनंदन! आता राज्याचे विशेष अधिवशन चालू असून त्यामध्ये नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा अभिनंदन प्रस्ताव सुरू आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 9, 2024 12:27 IST
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकर यांचं कौतुक केलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 9, 2024 11:49 IST
Maharashtra Assembly Special Session : पराभूत उमेदवारांची शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठक सुरू Maharashtra Politics Updates : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 9, 2024 21:08 IST
Rahul Narwekar : नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी फेरनिवड; मंत्रीपदाचे स्वप्न भंगले Maharashtra Assembly Speaker Rahul Narwekar : शिवसेना व राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेण्यास विलंब लावल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दांमध्ये… By लोकसत्ता टीमDecember 9, 2024 05:02 IST
Rahul Narwekar : विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची निवड निश्चित; अर्ज भरताच विरोधकांवर टीका “विरोधकांचा लोकशाहीवर विश्वास…” Rahul Narwekar : राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड निश्चित मानली जाते आहे. कारण दुसरा कुठलाही अर्ज आलेला नाही. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 8, 2024 22:19 IST
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदाचा अर्ज भरणार? राजकीय वर्तुळात चर्चा काय? राहुल नार्वेकर रविवारी विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज भरतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 7, 2024 17:50 IST
Maharashtra Assembly Election 2024 : कोण आहे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार? ‘या’ १० नेत्यांकडे आहे बक्कळ संपत्ती Maharashtra Assembly Election 2024 Top 10 Richest Candidate List : मंगल प्रभात लोढा सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: October 29, 2024 00:36 IST
Rahul Narwekar : भाजपाने मुंबईतील पहिली बंडखोरी रोखली; पक्षातील नाराजी नाट्यावर अखेर पडदा! कुलबा विधानसभा मतदारसंघातही हे बंडखोरीचं ग्रहण लागलं होतं. परंतु, मुंबईतील ही पहिली बंडखोरी भाजपाने मोडून काढली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: October 23, 2024 16:58 IST
Rahul Narvekar: राहुल नार्वेकरांना कुलाबामधून उमेदवारी; दिली पहिली प्रतिक्रिया भाजपाने विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना कुलाबा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात… 01:27By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 21, 2024 11:09 IST
Colaba Vidhan Sabha Constituency Election : कुलाबा मतदारसंघात राहुल नार्वेकरांचा विजय, काँग्रेसच्या हिरा देवसी यांचा पराभव Maharashtra Assembly Election 2024 : २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कुलाबा विधानसभा मतदारसंघावर भाजपाचा विजय झाला. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: November 26, 2024 14:25 IST
मुंबईकर खेळाडू रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल, शिवम दुबेचा विधीमंडळात होणार सत्कार विश्वविजेत्या भारतीय संघातील मुंबईकर खेळाडूंचा महाराष्ट्र सरकारकडून सत्कार होणार. विधीमंडळात येण्यासाठी चारही खेळाडूंना निमंत्रण. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 4, 2024 14:51 IST
“राहुल नार्वेकर यांच्याप्रमाणेच लोकसभेतही…”, संजय राऊतांनी वर्तविली टीडीपी, जेडीयूत फोडाफोड होण्याची शक्यता लोकसभेचे अध्यक्षपद भाजपाला न मिळता ते एनडीएतील घटक पक्षांना मिळाले पाहीजे, अन्यथा महाराष्ट्राप्रमाणेच लोकसभेतही फोडाफोड होईल, असा आरोप संजय राऊत… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: June 16, 2024 11:23 IST
‘सुंदरी सुंदरी…’,गाण्यावर परदेशी इन्फ्लुएन्सर किली पॉलचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
Bihar Assembly Election Results 2025 : “…त्याशिवाय पर्याय नाही”, बिहारमधील पराभवानंतर ठाकरे गटाचा काँग्रेससह विरोधकांना सल्ला
9 Mukesh Ambani Diet Plan: दिवसभर मुकेश अंबानी काय खातात? त्यांच्यासारखी जीवनशैली पाळली तर कोणताही आजार आसपास फिरकणार नाही
Nitish Kumar : “नितीश कुमार मुख्यमंत्री होते अन् राहतील”, जेडीयूचा मोठा दावा; पण काही वेळात पोस्ट डिलीट, बिहारमध्ये घडामोडींना वेग
बायकोने अक्षरश: मर्यादाच ओलांडली! नवऱ्याने घरखर्च दिला नाही म्हणून अशी अवस्था केली की…, VIDEO पाहून शॉक बसेल
‘एकाला जगण्यासाठी दुसऱ्याला मरावं लागतं…’, भरदिवसा मालकाच्या डोळ्यासमोर बिबट्याने केली श्वानाची शिकार; VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका
World Diabetes Day : ‘टाइप १’ मधुमेह असलेल्या एक हजार गरजू मुलांच्या जीवनात नवा प्रकाश! हिंदुजा फाऊंडेशनचा अनोखा उपक्रम…