राहुल नार्वेकर यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल झाली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: April 9, 2024 09:33 IST
अलिबागचे नामकरण करण्याची मागणी, विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात तक्रार दाखल अलिबागचे नाव बदलण्याची मागणी करून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आचारसंहिता भंग केल्याची तक्रार रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल झाली आहे. By हर्षद कशाळकरApril 8, 2024 17:04 IST
राहुल नार्वेकरांवर अलिबागकर संतापले! अलिबागचे नाव बदलण्याच्या मागणीचा निषेध अलिबागचे नाव बदला, अशी मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. By लोकसत्ता टीमApril 4, 2024 19:51 IST
अलिबागचे नाव बदला, विधानसभा अध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना पत्र औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबाद पाठोपाठ आता अलिबागचेही नाव बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे… By लोकसत्ता टीमApril 4, 2024 09:16 IST
उद्धव ठाकरेंचा राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप, “भाजपाने लालुच दाखवलं म्हणूनच…” कळंब येथील सभेत उद्धव ठाकरेंचा राहुल नार्वेकरांवर अत्यंत गंभीर आरोप By लोकसत्ता ऑनलाइनMarch 8, 2024 16:15 IST
राहुल नार्वेकर आता लोकसभेत जाणार? खासदारकीच्या उमेदवारीबाबत स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “केंद्रात…” “मुंबईकरांच्या प्रेमामुळे मला विधानसभेतील सर्वोच्च पद भूषवायची संधी मिळाली आहे, त्यामुळे वरळीकरांच्या उपयोगात येऊ शकलो, त्यांचं काही कार्य करू शकलो… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: February 24, 2024 16:20 IST
राष्ट्रवादी पक्षफुटीच्या निर्णयावर राहुल नार्वेकरांचं महत्त्वाचं भाष्य; म्हणाले, “मी कोणाच्या…” अजित पवार यांचा गट हाच मूळ राष्ट्रवादी पक्ष आहे, तसेच दोन्ही गटातील आमदार पात्र आहेत, असा महत्त्वाचा निर्णय राहुल नार्वेकर… By प्रज्वल ढगेUpdated: February 22, 2024 14:20 IST
विधानसभा अध्यक्षांसह शरद पवार गटाच्या १० आमदारांना उच्च न्यायालयाची नोटीस विधानसभा अध्यक्षांसह शरद पवार गटाच्या १० आमदारांना नोटीस बजावून याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. By लोकसत्ता टीमFebruary 21, 2024 13:31 IST
मोठी बातमी! मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर, राहुल नार्वेकरांची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक सादर केलं होतं. जे एकमताने मंजूर करण्यात आलं आहे. By अक्षय चोरगेUpdated: February 20, 2024 14:52 IST
शिंदे गटाकडील दक्षिण मुंबई, रत्नागिरी, पालघर मतदारसंघ भाजपकडे? २०१९च्या निवडणुकीत पालगऱ् मतदारसंघ शिवसेनेच्या वाटय़ाला गेल्याने गावित यांनी शिवसेनेची उमेदवारी स्वीकारली By लोकसत्ता टीमUpdated: February 18, 2024 04:11 IST
Sharad Pawar on Narvekar’s Verdict: “पदाचा गैरवापर करून…”, नार्वेकरांच्या निकालावर पवारांचं विधान राहुल नार्वेकर यांनी अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याच्या निर्णयाचा आधार घेत शरद पवार गटाकडून सादर केलेल्या आमदारांना… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 17, 2024 15:07 IST
राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता निकालाने नवा गोंधळ? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्याचे स्वीकारले नसून हा पक्षांतर्गत कलह मानला आहे. By उमाकांत देशपांडेFebruary 17, 2024 07:15 IST
CJI Bhushan Gavai : सरन्यायाधीश गवई यांचा महत्वाचा निर्णय! भर न्यायालयात केली घोषणा, ‘आता सर्वोच्च न्यायालयात…’
Nobel Peace Prize 2025: डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल नाहीच! मारिया कोरिना मचाडो यांना मिळाला शांततेचा नोबेल पुरस्कार
नोकरी करणारे लोक जगतील राजासारखे जीवन! नोव्हेंबरमध्ये शनि होणार मार्गी, ‘या’ राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ
9 Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका
लिव्हर कॅन्सरची सुरुवातीला दिसतात ‘ही’ मोठी लक्षणे; ‘या’ लोकांना जास्त धोका, आरशात दिसणारे त्वचेवरील असे बदल वेळीच ओळखा, नाहीतर…
पत्नीला राग आल्यावर काय करायचं? सैफ अली खानच्या वडिलांनी दिलेला ‘हा’ सल्ला; म्हणालेले, “भांडण झाल्यावर…”