scorecardresearch

maharashtra administration decided to called off search and rescue operation at irshalwadi
रायगड: इर्शाळवाडीतील शोधमोहीम थांबवली; एकूण २७ मृतदेह बाहेर काढण्यात यश, ५७ जण अजूनही बेपत्ता

खालापूर तालुक्यातील इरशाळवाडीवर १९ जुलैला रात्री साडे अकराच्या सुमारास दरड कोसळली होती.

What Uddhav Thackeray Said?
“इर्शाळवाडीच्या दरडग्रस्तांसमोर बोलताना मला लाज वाटत होती, कारण…”, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य

इर्शाळवाडी या ठिकाणी उद्धव ठाकरेंचा दौरा होता, त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

uddhav thackeray
उद्धव ठाकरे इर्शाळवाडीत, ग्रामस्थांना धीर देत दिलं ‘हे’ आश्वासन; म्हणाले…

एनडीआरफ, टीडीआरएफ स्थानिक सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांकडून बचावकार्य सुरु आहे.

Khopoli, Vakan, road, Konkan journey, vehicles, cracks, Pali
कोकणात जाण्यासाठी हमखास वापरात असलेल्या पाली-वाकण रस्त्याला तडे

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा कडून या रस्त्याची देखभाल दुरुस्ती केली जात आहे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच या रस्त्याचे नूतनीकरण करण्यात…

lives Irshalwadi saved forest department removed homes built new places
…तर कदाचित इर्शाळवाडीतील अनेकांचा जीव वाचला असता

वाडीवरील रहिवाश्यांना पावसाळ्यापुरते खाली येऊन राहण्याची परवानगी दिली असती तर कदाचित या दुर्घटनेत जिवीतहानी टळली असती अशी खंत पारधी यांने…

Irshalwadi Landslide
Irshalwadi Landslide: ४८ तासांनंतरही १०५ बेपत्ता; इरशाळवाडी दुर्घटनेतील मृतांची संख्या २२ वर

इरशाळवाडी दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या शुक्रवारी २२ वर पोहोचली. दिवसभरात सहा मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आले.

Uddhav Thackeray will visit Irshalgad
इर्शाळवाडी बाबत उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, ठाण्यात होणारा उत्तर भारतीय मेळावा रद्द

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात ठाण्यात शनिवारी उत्तर भारतीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र हा मेळावा तूर्तास…

Raigad Landslide Latest Updates in Marathi
मनुष्यबळासह मारिया, फिरो आणि जॉकीसुद्धा मदतीला; बचावकार्यात अडचणी येत असल्याने श्वानपथक तैनात

Khalapur Irshalgad Fort Landslide : निमुळत्या रस्त्यामुळे वाहने आणि मशिन्स दुर्घटनास्थळी पोहोचणे अशक्य आहे. त्यामुळे श्वानपथक तैनात करण्यात आले आहेत.

Raigad Landslide Latest Updates in Marathi
Raigad Landslide : २२८ जणांच्या वस्तीतून फक्त १०९ जण सापडले, बाकीचे कुठे आहेत? एकनाथ शिंदे म्हणाले…

Khalapur Irshalgad Fort Landslide : इर्शाळगडावरील दरड संपूर्ण गावावर कोसळली. यामध्ये अजूनही बरेच लोक बेपत्ता आहेत.

eknath shinde irsharwadi assembly
दरडीमुळे गाव उद्ध्वस्त; इर्शाळवाडीतील नागरिकांच्या पुनर्वसनाचा मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला प्लॅन, सभागृहात म्हणाले…

Khalapur Irshalgad Fort Landslide : इर्शाळवाडीतील नागरिकांचं कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

संबंधित बातम्या