MNS on Irshalwadi Landslide : इर्शाळवाडीतल्या दरड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज ठाकरे यांच्या जुन्या भाषणाचा भाग सोशल मीडियावर…
रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळल्याने आतापर्यंत चार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.