scorecardresearch

Shrivardhan tourism, Shrivardhan monsoon travel, heavy rainfall impact tourism, Shrivardhan beach deserted,
रायगड : श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावर शुकशुकाट, पावासामुळे पर्यटकांची श्रीवर्धनकडे पाठ, पर्यटन व्यवसायावर मंदीचे सावट

अतिवृष्टी आणि पावसाळी हंगामामुळे पर्यटकांनी श्रीवर्धन समुद्र किनाऱ्याकडे पाठ फिरवली आहे.

Raigad District Sunil Tatkare announced the appointment of Sudhakar Ghare
रायगडमध्ये तटकरे यांची शिंदे गटावर अशीही कुरघोडी

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नियुक्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या जखमेवर आणखीनच मिठ चोळण्यात आले आहे.

fishing boat sinking Uran, Khanderi Fort boat accident, Tuljai fishing boat missing crew, Uran fishing boat rescue, Maharashtra fishing boat incident,
रायगड : खांदेरी किल्ल्याजवळ मासेमारी बोट बुडाली; तीन जण बेपत्ता, पाच जण बचावले

सकाळी साडेआठ वाजण्‍याच्‍या सुमारास खांदेरी किल्ल्याजवळ आली असता बोट लाटांच्या जोरदार माऱ्याने बुडाली.

Khopoli accident, Alibaug Mumbai Pune Expressway crash, Khandala Ghat trailer accident,
VIDEO : मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; ट्रेलरची १५ ते १६ वाहनांना धडक, एका प्रवाशाचा मृत्यू, २५ जखमी

मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर खोपोलीजवळ झालेल्या भीषण अपघातात १ जण ठार तर जवळपास २५ जण जखमी झाले आहेत.

Rains continue to wreak havoc in Raigad...Savitri and Kundalika rivers crossed the warning level
रायगडात पावसाचा कहर सुरूच…सावित्री आणि कुंडलिका नद्यांनी इषारा पातळी ओलांडली

जिल्ह्यात गेल्या ४८ तासांपासून पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ८२ मिलीमीटर पावसाची…

Rail travel of passengers going to Konkan will be delayed
कोकणातील रो-रो सेवा तत्काळ रद्द करा; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा रेल्वे प्रवास रखडणार

रो-रो सेवा तत्काळ रद्द करून, अधिकाधिक प्रवासी विशेष रेल्वेगाड्या चालवाव्यात, त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या हजारो प्रवाशांना दिलासा मिळेल.

The Meteorological Department has warned of heavy rains in Mumbai and other districts
मुंबईत संततधार; शनिवारी पालघरला अतिवृष्टीचा, मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा

मुंबई शहर तसेच उपनगरांत शुक्रवारी पहाटेपासून पावसाचा जोर होता. मुसळधार पावसामुळे काही भागात पाणी साचले होते. अंधेरी सब वे देखील…

Heavy rains in Raigad district
रायगड जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ; कर्जत, खालापूर, माणगाव, पोलादपूर तालुक्यांना तडाखा

हवामान विभागाने जिल्ह्याला दोन दिवसांना रेड अलर्ट जारी केला होता. गुरवारी सकाळच्या आणि दुपारच्या सत्रात फारसा पाऊस पडला नाही. मात्र…

Huge drug stock seized from Mahad Industrial Estate
महाड औद्योगिक वसाहतीमधून मोठा अमली पदार्थ साठा जप्त… बंद कंपनीतून सुरु होती अमली पदार्थांची निर्मिती….

गेल्या काही वर्षांपासून महाड एमआयडीसी मधील या बंद पडलेल्या कंपनीतून छुप्या पध्दतीने अमली पदार्थांची निर्मिती सुरु होती.

A mass wedding ceremony was held in Alibaug
एक हजार आदिवासी जोडपी एकाचवेळी विवाह बंधनात अडकली; अलिबागमध्ये पार पडला सामुहिक विवाह सोहळा

या कार्यक्रमात 1 हजार आदिवासी जोडपी विवाह बंधनात अडकले. मुलनिवासी आदिवासी कातकरी समाज विकास सेवा संस्‍थेने या उपक्रमाचे आयोजन केले…

संबंधित बातम्या