रेल्वेचा उलटा प्रवास! स्वयंचलित यंत्रणेऐवजी आता कर्मचाऱ्यांवर भिस्त मागील काही वर्षात रेल्वेकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने स्वयंचलित सिग्नल यंत्रणेसह सुरक्षेच्या इतर उपाययोजनांवर भर दिला जात होता. By लोकसत्ता टीमUpdated: June 15, 2023 10:08 IST
मुंबई: सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वृक्ष उन्मळून पडला; एलबीएस मार्गावर वाहतूक कोंडी मुंबई महानगरपालिका आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी झाड हटविल्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत झाली. By लोकसत्ता टीमJune 14, 2023 18:28 IST
डोंबिवली: रील बनविताना ठाकुर्लीत तरुणाचा पंप हाऊसमध्ये पडून मृत्यू ठाकुर्ली मधील चोळे भागातील पाणी पुरवठ्याच्या पंपहाऊस विहिरीवर रील बनवित असताना एका १८ वर्षाच्या तरुणाचा तोल जाऊन पंपहाऊसमध्ये पडून मृत्यू… By लोकसत्ता टीमJune 14, 2023 14:12 IST
जळगाव: अखेर ती २९ मुले १४ दिवसांनंतर बिहार कडे रवाना,भुसावळहून भागलपूर एक्स्प्रेसने प्रवास भुसावळ येथील रेल्वे व लोहमार्ग पोलिसांनी ३० मे रोजी कथित बालतस्करी प्रकरणी ताब्यात घेतलेल्या आणि शहरातील बालसुधारगृहात ठेवलेली २९मुले मंगळवारी… By लोकसत्ता टीमJune 13, 2023 22:23 IST
बिपरजॉय चक्रीवादळाने अडवला रेल्वेगाड्यांचा मार्ग बिपरजॉय’चक्रीवादळाचा धोका टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेने १४,१५, १६ आणि १७ जूनला काही गाड्या रद्द केल्या आहेत. By लोकसत्ता टीमJune 13, 2023 15:39 IST
एका उंदरामुळे थांबवली ट्रेन; डब्यातून धूर निघताच प्रवाशांचा गोंधळ, धक्कादायक घटना व्हायरल रेल्वेच्या डब्याखालून धूर निघाल्याचं दिसताच प्रवाशांनी गोंधळ करायला सुरुवात केली. By ट्रेंडिंग न्यूज डेस्कUpdated: June 13, 2023 14:00 IST
मुंबई: भंगार विक्रीतून रेल्वेची ४५.२९ कोटी रुपयांची कमाई गेल्या दोन महिन्यांत मध्य रेल्वे प्रशासनाने रेल्वे परिसरातील भंगाराची विक्री करून ४५.२९ कोटी रुपयांची कमाई केली आहे. By लोकसत्ता टीमJune 13, 2023 13:35 IST
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेकडून वाहनतळाची उभारणी डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक जवळील रेल्वेच्या जागेत रेल्वे प्रशासनाने वाहनतळ उभारणीचे काम सुरू केले आहे. By लोकसत्ता टीमJune 13, 2023 11:42 IST
रेल्वेत नोकरीच्या आमिषाने ६९ लाखांचा गंडा, दोघांविरुद्ध उल्हासनगरात गुन्हा दाखल रेल्वे खात्यात नोकरी लावून देतो असे सांगून उल्हासनगरात एका तरुणाची दोन भामट्यांनी तब्बल ६९ लाख ८७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा… By लोकसत्ता टीमJune 12, 2023 12:43 IST
आपत्कालीन साखळी ओढणाऱ्या ७११ जणांवर कारवाई प्रवाशांना अपेक्षित स्थानकात उतरण्यासाठी आपत्कालीन साखळी खेचण्याचे प्रकार मध्य रेल्वेच्या निदर्शनास आले. By लोकसत्ता टीमJune 12, 2023 04:16 IST
गोंदिया: द. पू. म. रेल्वेच्या विशेष सुरक्षा अभियानास सुरुवात १५ जून रोजी जागतिक फाटक जागृती दिवस साजरा करण्यात येत आहे. By लोकसत्ता टीमJune 11, 2023 16:44 IST
नवी मुंबई : रविवारी रेल्वेने प्रवास करायचा आहे तर आधी वेळापत्रक बघा पनवेल-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत मेगाब्लॉक, मात्र बेलापूर/नेरुळ – खारकोपर मार्ग सुरळीत. By लोकसत्ता टीमJune 11, 2023 10:01 IST
“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा
बापरे! महाकाय अॅनाकोंडानं मगरीला अक्षरश: चिरडून टाकलं; ती तडपडत राहिली अन्…VIDEO पाहून सर्वांनाच धडकी भरली
9 भर विमानात पद्मश्री अशोक सराफांना अभिवादन करणाऱ्या अदिती परांजपे आहेत तरी कोण? निवेदिता यांच्याशी आहे खास नातं…
“ऑडिशनला गेल्यानंतर दरदरून घाम फुटला अन्…” सिद्धार्थ जाधवचा खुलासा, नागराज मंजुळेंबद्दलचा ‘तो’ किस्सा सांगत म्हणाला…
Video: “तुझ्याकडून किती मोठी चूक…”, सिताई शिवाला जाब विचारणार; सासू-सुनेमध्ये पुन्हा दुरावा येणार का? पाहा प्रोमो
भय, अंधश्रद्धा अन्… ‘जारण’मधील थरारक गाणं प्रदर्शित, सोनाली कुलकर्णीसह ‘या’ मराठी अभिनेत्रीवर झालंय चित्रीत
Manikrao Kokate : ‘ढेकळांचे पंचनामे करायचे का?’, वादग्रस्त वक्तव्यानंतर कृषीमंत्री कोकाटेंची सारवासारव; म्हणाले, “माझ्या बोलण्याचा अर्थ…”