अतिवृष्टीचा इशारा कायम ; मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरीत पाऊस वाढणार पावसाने जुलैच्या पहिल्याच आठवड्यापासून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार सुरुवात केली आहे. By लोकसत्ता टीमJuly 6, 2022 22:29 IST
पुण्यात पावसाचा ॲारेंज अलर्ट; आणखी चार ते पाच दिवस मुसळधारांचा इशारा अरबी समुद्रातून वाहणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे मुंबईसह संपूर्ण कोकण विभाग आणि पश्चिम महाराष्ट्रात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. By लोकसत्ता टीमJuly 6, 2022 12:07 IST
Maharashtra News Updates : राज्यात पुढील ४-५ दिवस सर्वदूर पावसाची शक्यता; महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट एका क्लिकवर! Maharashtra- Mumbai Rain Updates : महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे राज्य सरकारने प्रशासनाला सतर्कतेचे आदेश दिले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 6, 2022 22:44 IST
रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला; २४ तासात सरासरी १४१ मिलीमीटर पावसाची नोंद रायगड जिल्ह्यात पावासाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १४१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. By लोकसत्ता टीमJuly 6, 2022 10:10 IST
मुंबईत खड्ड्यांचा प्रश्न, तुम्ही महापालिकेत लक्ष घालणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले… पत्रकारांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईत खड्ड्यांचा प्रश्न आहे सांगत तुम्ही महापालिकेत लक्ष घालणार का? असा सवाल केला. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 5, 2022 19:21 IST
सत्तास्थापनेच्या दुसऱ्याच दिवशी शिंदे विरुद्ध शेलार; कारण ठरलं मुंबईतील नालेसफाई, मुख्यमंत्री म्हणाले… मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आशिष शेलारांनी नालेसफाईवर केलेल्या आरोपांवर विचारलं असता नालेसफाई झाल्याचं मत व्यक्त केलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 5, 2022 19:14 IST
पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! पाण्याची चिंता मिटणार, धरणक्षेत्रांत पावसाला जोर खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: July 5, 2022 11:12 IST
Maharashtra Rain: पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवा; एकनाथ शिंदेंचे निर्देश पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवा, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 5, 2022 12:00 IST
मुसळधार पावसाने नागरिकांना गढूळ पाण्याचा फटका ; गढूळ पाण्याने नागरिक हैराण पालिकेने जलकुंभ आणि शुद्धीकरण केंद्राचे काम केले असले तरी शहरात पसरलेल्या जलवाहिन्या ह्य जुन्या आणि जर्जर झाल्या आहेत. By लोकसत्ता टीमJuly 5, 2022 01:15 IST
Weather Forecast : येत्या ४-५ दिवसांत मुंबई, ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता, राज्याची काय स्थिती? वातावरणामधील बदल लक्षात घेता भारतीय हवामान खात्याने मुंबई, ठाणे तसेच संपूर्ण महाराष्ट्रात येत्या ४-५ दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 4, 2022 21:00 IST
विश्लेषण : पावसाचा फटका, डाळीचा चटका… प्रीमियम स्टोरी तुरीच्या पेऱ्याला आणखी पंधरा दिवस वेळ असला तरी उत्पादनावर त्याचा थेट परिणाम होण्याची व त्यामुळे भाव वाढण्याची साधार भीती आहे. By प्रदीप नणंदकरUpdated: August 29, 2023 11:09 IST
आणखी चार दिवस मोठय़ा पावसाचा अंदाज; देशात सरासरीच्या तुलनेत ९४ ते १०६ टक्के सरी मुंबई, ठाणे परिसरासह कोकण विभागांत गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला असून, आणखी चार दिवस काही भागांत जोरदार पावसाच्या सरी… By लोकसत्ता टीमUpdated: July 2, 2022 01:49 IST
अखेर ‘या’ ३ राशींचा सुवर्णकाळ सुरू! २०२५च्या उत्तरार्धात धनलाभाची संधी; बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी
मित्राच्या आईची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडला, अभिनेत्याने ‘ती’ ८ वर्षांनी मोठी असूनही केलेलं आंतरधर्मीय लग्न
केसांवरील विग काढला, डोळे पाणावले…; शूटिंगचा अखेरचा दिवस, मालिका ‘या’ दिवशी संपणार! अभिनेत्रीने शेअर केले व्हिडीओ…
9 अखेर ‘या’ ३ राशींचा सुवर्णकाळ सुरू! २०२५च्या उत्तरार्धात धनलाभाची संधी; बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी
IND vs ENG: सिराजचा रॉकेट चेंडू पोपच्या पॅडला जाऊन लागला; गिलने शेवटच्या क्षणी DRS घेतला अन् मग..-VIDEO
गमावलेले भाग वनस्पतींकडून पूर्ववत; पेशींकडून स्वत:च्या आकारात कसे बदल केले जातात, यावर आयसर-पुणेचे संशोधन