scorecardresearch

maharashtra recorded highest rainfall in april
एप्रिलमध्ये ६२ वर्षांतील सर्वाधिक पाऊस ; लहरी हवामानाचा राज्याला मोठा फटका

हवामानशास्त्र विभागाने १९६१ ते २०२३ या काळातील एप्रिल महिन्यात पडलेल्या पावसाची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

Nagpur bricks become soil
नागपुरात पावसामुळे कच्च्या विटांची माती, २५ लाखांची हानी

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसोबत यंदा शहराच्या सीमावर्ती भागात व्यवसाय करणाऱ्या विटभट्टी मालकांनाही फटका बसला आहे.

Rivers flooded washim
वाशीम : उन्हाळा की पावसाळा? मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर, जनजीवन विस्कळीत

सध्या उन्हाळा सुरू आहे की पावसाळा, असा प्रश्न जिल्हावासीयांना पडला आहे. गेल्या आठवडाभरापासून पावसाने जिल्ह्यात मुक्काम ठोकला आहे.

Hailstorm2
विश्लेषण : राज्यात अनेक भागांत भर उन्हाळ्यात अवकाळी पाऊस, गारपीट का सुरू आहे?

एप्रिल आणि मे महिन्यादरम्यान अधूनमधून अवकाळी पाऊस पडतो. ढगांचा गडगडाट विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडणे या भौगोलिक घटना दरवर्षी घडतात.

heavy rains in Yavatmal district
यवतमाळ : मुसळधार पावसामुळे पूर; यवतमाळ-दारव्हा वाहतूक बंद

जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळपासून सर्वदूर मुसळधार पाऊस कोसळत आहे. रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे दारव्हा तालुक्यातील अडाण नदी दुथडी भरून वाहत आहे.

Rain Wardha district
वर्धा : पावसाचा कहर; ७५ जनावरे दगावली, फळबागा उद्ध्वस्त

सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शेतकरी घायकुतीस आला आहे. शेकडो एकर शेतात पाणी साचले असून प्रामुख्याने हिंगणघाट व समुद्रपूर…

Vidarbha heavy rains
उपराजधानीसह संपूर्ण विदर्भात मुसळधार, रस्ते जलमय, जनजीवन विस्कळीत

उपराजधानीसह संपूर्ण विदर्भात मुसळधार पावसाचे तांडव कायम आहे. मंगळवारी दुपारी शहरात गारांच्या माऱ्यासह पाऊस झाला.

Heavy rains in Kalyan
कल्याण, डोंबिवलीत मुसळधार पावसाची हजेरी

कल्याण, डोंबिवली शहराच्या काही भागांत मंगळवारी सकाळी जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने कामावर निघालेल्या नागरिकांची तारांबळ उडवली.

Rainfall in Navi Mumbai
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार नवी मुंबईत पाऊस

आज सकाळपासून नवी मुंबईतील हवामान ढगाळ होते. सकाळी साडेनऊच्या सुमारास नवी मुंबईतील कोपरखैरणे भागात पाच ते दहा मिनिटे जोरदार सरी कोसळल्या.

apmc navi mumbai stuck policy
एपीएमसीतील मान्सूनपूर्व कामांचा बोजवारा; संचालक मंडळ नसल्याने धोरणात्मक कामे रेंगाळली!

ऐका महिन्यावर पावसाळा येऊन ठेपला असून अद्यापपर्यंत एपीएमसीतील नालेसफाईला सुरुवातही झालेली नाही.

संबंधित बातम्या