सप्टेंबर अखेरीस लागोपाठ दोन कमी दाबाची क्षेत्रे निर्माण झाल्यामुळे मोसमी पाऊस सक्रिय झाला. शक्ती चक्रीवादळामुळेही मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास खोळंबला.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि वस्त्यांमध्ये शिरलेले पाणी बाहेर काढून देण्यासाठी महापालिकेची यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र पाहायला मिळाले.
अरबी समुद्रात गुजरात आणि पाकिस्तानच्या किनाऱ्यालगत ‘शक्ती’ चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे.चक्रीवादळाचा राज्यावर कोणातही प्रभाव नसेल,हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.