scorecardresearch

Experience of Shravan rain in Bhadrapada in uran
आजपासून पावसाच्या पुन्हा जोरधारा; मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात प्रमाण अधिक

कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात पुन्हा जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे.

possibility of heavy rain in next two days in Mumbai
पावसाच्या मुसळधार सरी, झाड पडल्याने घराचे नुकसान

हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी आणि लांजा तालुक्यात पावसाच्या मुसळधार सरी पडत असून उर्वरित ५…

Wardha hevy rainfall
अतिवृष्टीग्रस्तांना राज्य सरकारकडून दिलासा! ३ हजार ५०१ कोटी जिल्ह्यांना सुपूर्त

अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील एकूण २३ लाख ८१ हजार ९२० हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे

jayant-patil-eknath-shinde
“भेट देण्याच्या उपक्रमानंतर आता राज्य करायला थोडी उसंत मिळेल”; जयंत पाटलांनी मुख्यमंत्री शिंदेंना लगावला टोला!

अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या बळीराजाला सरकारची मदत गेलेली नाही, असंही सांगितलं आहे.

rain
जनजीवन विस्कळीत; विजांच्या कडकडाटासह सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस,  वाहतूक मंदावली

बुधवारी सायंकाळी ३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्यानंतर गुरुवारी पुन्हा त्याच वेळी जोरधारांचा पाऊस सुरू झाला.

wall fall
ठाण्यात इमारतीला लागून असलेल्या नाल्याची भिंत पडली; खबरदारीचा उपाय म्हणून इमारतीमधील १३ कुटुंबियांना केले स्थलांतरित

शहरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या अतिवृष्टीदरम्यान महात्मा फुले नगर येथील इमारतीला लागूच असलेल्या नाल्याची भिंत पडली.

अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना तातडीची मदत द्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश; हवामान विभागाकडून १४ जिल्ह्यांना ‘यलो’ अलर्ट

पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे

pv rain
पुण्यात आजचा दिवस पावसाचा; दिवसभर जोरधारा, उद्याही पाऊस राहणार

पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यात बुधवारचा दिवस पावसाचाच ठरला. शहर आणि परिसरात विविध भागात सकाळपासूनच पावसाची हजेरी होती.

rain in maharashtra
पालघर जिल्ह्यात सरासरीच्या १०५ टक्के पावसाची नोंद ; डोंगराळ भागात अधिक पाऊस

जिल्ह्यात आजवर सरासरी २१०१  मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून ऑगस्ट महिन्यात ५४८ मिलिमीटर सरासरी पावसाची नोंद झाली आहे.

संबंधित बातम्या