विदर्भातील अनेक जिल्ह्यात मुसळधारेसह संततधार ; पुन्हा एकदा पूर येण्याची शक्यता ईरइ धरणाचे सात दरवाजे उघडले, अनेक मार्ग बंद By लोकसत्ता टीमAugust 15, 2022 12:28 IST
स्वातंत्र्यदिनी पावसाची शक्यता; दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधारांचा अंदाज स्वातंत्र्य दिनाला राज्यात अनेक ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पावसाची शक्यता आहे. By लोकसत्ता टीमAugust 14, 2022 00:02 IST
मरणानंतरही यातनादायी अंत्यप्रवास!; चंद्रपुरात पुराच्या पाण्यातून निघाली अंत्ययात्रा ”इतकेच मला जातांना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते”, ही कविवर्य सुरेश भट यांची लोकप्रिय कविता. By लोकसत्ता टीमUpdated: August 12, 2022 13:56 IST
यवतमाळ : वणी तालुक्यात अतिवृष्टीमुळे हाहाकार; सहा गावांचा संपर्क तुटला, सात मार्ग बंद वणी तालुक्यात अतिवृष्टीमुळे पुन्हा हाहाकार उडाला आहे. By लोकसत्ता टीमAugust 10, 2022 18:43 IST
तलावक्षेत्रात पावसाची दमदार हजेरी, पावसाचा मुक्काम कायम; पाणीसाठा ९३ टक्क्यांवर गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. By लोकसत्ता टीमAugust 10, 2022 11:31 IST
कोल्हापुरात पंचगंगा धोका पातळीच्या दिशेने, राधानगरी धरणाचे २ दरवाजे उघडले, नागरिकांचे स्थलांतर सुरू पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू राहिल्याने पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: August 10, 2022 12:43 IST
पावसामुळे नागपूर जलमय; मंदिर कोसळले, सहाजण जखमी उपराजधानीसह संपूर्ण नागपूर जिल्हा संततधारेमुळे जलमय झाला आहे शिवमंदिर कोसळल्याने सहा जण जखमी झाले. By लोकसत्ता टीमAugust 10, 2022 10:30 IST
धरणक्षेत्रात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस; पाणीसाठा ८३ टक्क्यांवर ; पानशेत धरण ९२ टक्के भरले शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली. By लोकसत्ता टीमAugust 10, 2022 10:18 IST
अतिवृष्टीमुळे नागपूर विद्यापीठाच्या आजच्या सर्व परीक्षा स्थगित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या क्षेत्रातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे आज बुधवारी होणाऱ्या सर्व परीक्षा विद्यापीठाने स्थगित केल्या… By लोकसत्ता टीमAugust 10, 2022 09:14 IST
पुण्यात दिवसभर संततधार; वाहतूक कोंडी, नागरिकांची तारांबळ पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरामध्ये मंगळवारी (९ ऑगस्ट) दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. By लोकसत्ता टीमAugust 9, 2022 18:13 IST
गोंदिया : पावसाचा ‘रेड अलर्ट’ ; भंडाऱ्यात उद्या शाळांना सुटी हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुसळधार पावसासह अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. By लोकसत्ता टीमUpdated: August 9, 2022 17:47 IST
मुंबई : मुसळधार पावसामुळे इमारतीच्या प्रवेशद्वाराची कमान कोसळून दोघे जखमी गेल्या चोवीस तासांत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. By लोकसत्ता टीमUpdated: August 9, 2022 13:07 IST
कोणासमोरचं झुकत नाहीत ‘या’ जन्मतारखेच्या मुली, तोंडावरच बोलतात स्पष्ट; बघा तुमची जन्मतारीख आहे का यात?
ट्रम्प यांचा ‘नोबेल’चा हव्यास आणि पाकिस्तानकडून मिळणाऱ्या पैशांसाठी भारताशी संबंध बिघडवले; अमेरिकन नेत्याचा गंभीर आरोप
“अरे हिरो…”, रोहित कॅप्टन्सी बदलानंतर गिलला पहिल्यांदा भेटल्यावर काय म्हणाला? विराटला पाहताच दिली ‘अशी’ प्रतिक्रिया; VIDEO व्हायरल
ठाण्यातील म्हाडाचा वृद्धाश्रम आणि महिला वसतिगृह अडचणीत, समूह पुनर्विकासात जागा गेल्याने आता नव्या भूखंडाचा शोध ?