scorecardresearch

Raj Thackeray Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं विधान; “राज मातोश्रीवर आला आणि त्याने मला शुभेच्छा दिल्या, ही बाब…”

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या. याबाबत उद्धव ठाकरेंनी काय म्हटलं आहे?

Devendra fadnavis attacks thackeray says only name is not brand
Devendra Fadnavis : राज ठाकरेंनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली; देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राजकारण…”

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Raj Thackeray Matoshree visit Thackeray brothers unite again as Raj visits Uddhav on his birthday at Matoshree
9 Photos
Raj Thackeray : मनसे-शिवसेना ठाकरे गटाची युती होणार? राज ठाकरेंनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याने चर्चांना उधाण

Raj Thackeray and Uddhav Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Uddhav Raj Thackeray brothers alliance halts defections to Shinde faction ahead of BMC polls
ठाकरे बंधू एकत्र येताच एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील प्रवेशाला ओहोटी?

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या शक्यतेमुळे मुंबईतील पक्षप्रवेशांना ओहोटी लागल्याची चर्चा सुरू आहे.

Sanjay Raut On mns chief Raj Thackeray meet Uddhav Thackeray
Raj Thackeray and Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्या मातोश्रीवरील भेटीत काय घडलं? संजय राऊत म्हणाले, “शिवसेनाप्रमुखांच्या खोलीत…”

राज ठाकरेंनी आज मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Maharashtra political controversy, Marathi language dispute, BJP MP Nishikant Dube remarks, Congress vs BJP Maharashtra,
राज ठाकरेंच्या पक्षाकडून काँग्रेसच्या खासदाराचा सत्कार, दिल्लीत जे घडले त्यामुळे….

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खासदार धानोरकर यांचा शनिवारी रविभवन येथे सत्कार केला.

Youth beaten up for asking to speak in Marathi on WhatsApp
मराठीत बोला, नाहीतर राज ठाकरे येतील…मराठीत बोलायला सांगितल्याने तरूणाला मारहाण

नवी मुंबईतील महाविद्यालयाबाहेर एका विद्यार्थ्याने केवळ ‘मराठीत बोला’ असे म्हटल्याने त्याच्यावर हल्ला करण्यात आला. मुलाने व्हॉट्स ॲपवर मराठी बोलण्यासाठी सांगितले.…

US Women Speaking Marathi
Marathi Language: अमेरिकन महिला शिकली मराठी; ‘मनसे कार्यकर्त्यांच्या…’, सोशल मीडियावर भन्नाट प्रतिक्रिया

Marathi Language Video: काही इन्स्टाग्राम युजर्सनी तिला आणखी काही मराठी वाक्ये शिकवण्यासाठी मदत केली आणि म्हटले, “पुढच्या वेळी ‘अहो, ऐका’…

Mangalprabhat Lodha's criticism of the Thackeray brothers
आगामी निवडणुकांमुळे भाषेच्या मुद्द्यावर राजकारण; मंगलप्रभात लोढा यांची ठाकरे बंधूंवर टीका

मुंबईसह राज्यात सध्या मराठी व हिंदी भाषेवरून निर्माण होत असलेल्या वादांवरून वातावरण तापले असताना, हे सर्व राजकीय हेतूने सुरू असल्याचा…

Marathi MP approach Nishikant Dubey in Parliament
निशिकांत दुबे यांना मराठी खासदार ‘खिंडीत’ गाठतात तेव्हा…

‘पटक पटक के मारेंगे’ या वक्तव्याचा जाब विचारण्यासाठी राज्यातील खासदारांनी संसदभवनातच दुबेंना घेराव घातला. त्यामुळे काही काळ संभ्रम निर्माण झाला…

Rajshree More has once again disappointed MNS
राजश्री मोरे यांनी मनसेला पुन्हा डिवचलं; मराठी बोलून प्रगती होत नाही

राजश्री मोरे (३९) ही नखशिल्पकार (नेल आर्टिस्ट) असून समाज माध्यम प्रभावक (सोशल मिडिया इन्फ्लुएनसर) आहे. काही दिवसांपूर्वी तिने मराठीविरोधात वक्तव्य…

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray: ‘…त्यामुळे पक्षप्रवेश थांबला’, ठाकरे गटासह विरोधी पक्षांतील ८ खासदारांबाबत भाजपाच्या मंत्र्याचा मोठा दावा

Uddhav Thackeray MPs: या मुलाखतीवर अनेकांनी टीकाही केल्याचे पाहायला मिळत आहे. गिरीश महाजन यांनीही उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर टिप्पणी करत…

संबंधित बातम्या