scorecardresearch

raj thackeray aurangabad sabha
18 Photos
Photos : “सभेच्या दिवशी कोणालाही…”; शर्मिला ठाकरेंनी सांगितले राज ठाकरे कशी करतात भाषणाची तयारी

‘राज ठाकरे भाषणाची तयारी कशी करतात?’ याबद्दल त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले.

…मग भोंगाबंदी देशभर करा ना – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिलेला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं आहे.

Uddhav Thackeray Raj Thackeray Loksatta
“करोनामुळे २ वर्षे नाटक, चित्रपट बंद, आता फुकटात करमणूक मिळत असेल तर का नको?”, उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंवर निशाणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या बदललेल्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर सडकून टीका केली.

Shivsena, Chandrakant Patil, MNS, Raj Thackeray, Raj Thackeray Aurangabad Rally
“मनसेने लोकांना पैसे देऊन सभेला बोलवलंय”, चंद्रकांत खैरेंचा राज ठाकरेंवर आरोप; म्हणाले “शिवसेनेचं पानीपत…”

राज ठाकरे यांच्या सभेसाठी भाजपा मदत करत आहे, चंद्रकांत खैरेंचा आरोप

9 Photos
Photos : ‘राज गर्जने’ची तयारी पाहिलीत का?; भव्य सभामंडप, व्यासपीठ अन्…; पाहा सभास्थळाचे खास फोटो

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेसाठी जोरदार तयारी सुरू आहे. या सभेकडे सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

हिंदुत्वावरुन टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंना मनसेकडून प्रत्युत्तर; म्हणाले “शोलेमधल्या आसरानीसारखे…”

“आम्हाला धमक्या देण्यापेक्षा जे लोक कायदा पाळत नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत या हिंदुत्ववादी सरकारने दाखवली पाहिजे”

आज राज ठाकरेंची तोफ धडाडणार, सभेआधी पदाधिकाऱ्यांना नोटीस; पक्ष म्हणाला “आम्हाला धमक्या देण्यापेक्षा…”

“राज ठाकरेंच्या सभेकडे फक्त संभाजीनगर, महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष”

Asaduddin-Owaisi
“उद्या जर मी म्हणालो की पंतप्रधानांच्या घरासमोर कुराणचं वाचन करेन, तर तुम्ही काय करणार?” ओवैसींचा भाजपाला सवाल!

ओवैसी म्हणतात, “उद्या जर आम्ही घोषणा केली की भाजपाच्या सर्व नेत्यांच्या घरासमोर आम्ही कुराणचं पठण करणार तर…!”

raj-thackeray-vasant-more
औरंगाबादला जाताना राज ठाकरे पुण्यात आले, तेव्हा गैरहजर का होते? वसंत मोरे म्हणाले…

राज ठाकरे पुण्यात आले तेव्हा वसंत मोरे गैरहजर होते. यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता वसंत मोरे यांनी आपली भूमिका स्पष्ट…

Kishori Pednekar Tejas Thackeray Raj Thackeray
“तुमची संपत्ती आमच्या तेजसच्या नावावर करणार आहात का?”, किशोरी पेडणेकरांचा राज ठाकरे यांना सवाल

किशोरी पेडणेकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा आणि हिंदुत्वावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.

Sanjay-Raut-PTI-3
“कुणी कितीही शाली पांघरल्या तरी….”, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा!

संजय राऊत म्हणतात, “हिंदु ओवैसी आणि मुस्लीम ओवैसी हे दोन्ही महाराष्ट्रात आहेत. एका ओवैसीला उत्तर प्रदेशमध्ये…!”

संबंधित बातम्या