scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Server down at Thane city post office for two days
ठाणे शहरातील टपाल कार्यालयामधील दोन दिवसांपासून सर्व्हर डाऊन; नागरिकांची मोठी गैरसोय

ठाणे स्थानक परिसरात असलेल्या टपाल कार्यालयांमध्ये दोन दिवसांपासून सर्व्हर डाऊनचा प्रश्न निर्माण झाला आहे.

rakshabandhan server issues at vasai post offices disrupted rakhi and other services
वसईत टपाल विभागाचा सर्व्हर डाऊन, राखी पाठवणाऱ्या बहिणी ताटकळत, अन्य नागरिकांची कामेही खोळंबली

राखीपौर्णिमा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना वसईतील अनेक टपाल केंद्राचा सर्व्हर डाऊन असल्यामुळे राख्या पाठविणाऱ्या बहिणींना ताटकळत उभे राहावे…

Central Railway to run 18 special trains   between Pune-Nagpur Mumbai-Madgaon for Raksha Bandhan and Independence Day
रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनानिमित्ताने नागपूर, पुणे, मुंबई विशेष रेल्वेसेवा

रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर लांब सुट्ट्यांदरम्यान प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वे १८ विशेष ट्रेन चालवणार आहे.

MSRTC to run extra buses from Pune for Raksha Bandhan weekend Advance reservations open
शनिवार, रविवारची सुट्टी आणि सणानिमित्त या मार्गांवरील गर्दीमुळे… काय आहे नियोजन ?

मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या प्रमुख शहरांच्या ठिकाणी जादा बस सोडण्याचे नियोजन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी)…

narali Pournima and raksha Bandhan Koliwada are decorated
जिल्ह्यात नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनचा उत्साह, कोळीवाडी सजले तर राख्यांनी बाजार भरला

नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन निमित्त किनारपट्टीभागात परंपरागत पद्धतीने नारळी पौर्णिमेचा सण साजरा करण्यासाठी कोळीवाडे सजत आहेत तर बाजारात ठीकठिकाणी रंगीबेरंगी…

Labubu dolls and Lumba rakhi
लाबुबू बाहुल्या, मीनाकारी राख्यांना पसंती; रक्षाबंधन सणासाठी रंगीबेरंगी राख्यांनी वसईचे बाजार सजले

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मीनाकारी, चंदनाच्या, नक्षीकाम असलेल्या तसेच लाबुबू बाहुली आणि लुंबा राख्यांना बहिणींकडून पसंती मिळत आहे.

Kolhapur markets are filled with various rakhis
राखी खरेदीसाठी लाडक्या बहिणींची गर्दी; कोल्हापुरात बाजारपेठ फुलली, राख्यांचे वैविध्य

९ ऑगस्टला होणाऱ्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने कोल्हापुरातील बाजारपेठेत वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या दाखल झाल्या आहेत. विविध राख्यांनी संपूर्ण बाजारपेठ फुलली असून, खरेदीसाठी…

Attractive rakhis are in abundance in the market
Raksha bandhan-2025 : ॲपल फोन राखीपासून भेटवस्तू राखीपर्यंत; बाजारात आकर्षक राख्यांची धूम

रक्षाबंधननिमित्त बाजारात गेल्या आठवड्याभरापासून राख्या उपलब्ध झाल्या आहेत. यंदा राख्यांमध्ये विविध प्रकार बाजारात आलेले पाहायला मिळत आहेत.

tribal women bamboo eco rakhi palghar employment initiative handmade rakhi
बांबूच्या राख्यांमधून आदिवासी महिलांना रोजगार, विक्रमगडच्या महिलांकडून पर्यावरणपूरक राख्या निर्मिती

जिल्हा परिषदेच्या बचत गट व केशवसृष्टी या संस्थेने तयार केलेल्या महिला समूहामुळे आदिवासी महिलांना राख्या, कंदील व तोरणाच्या माध्यमातून रोजगार…

Woman Suicide She Wrote Emotional Note
Woman Suicide : “भावा या वर्षी तुला राखी बांधू शकणार नाही…”; भावनिक चिठ्ठी लिहित २४ वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

मी तुला राखी बांधू शकणार नाही असं भावाला चिठ्ठीतून सांगत एका २४ वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं आहे.

last 10 to 12 years tribal women from bhalivali village in vasai taluka making rakhis from bamboo
बांबूच्या राख्या आदिवासी कुटुंबांना आधार

गेल्या काही वर्षात बाजारात पर्यावरणपूरक राख्यांसाठी मागणी वाढली असून गेली काही वर्षे वसई तालुक्यातील भालिवली गावातील आदिवासी महिला बांबूपासून राख्या…

संबंधित बातम्या