scorecardresearch

रक्षा खडसे

रक्षा खडसे या भाजपाच्या खासदार आहेत. त्या रावेर लोकसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आल्या आहेत. रक्षा खडसे यांचा जन्म १३ मे १९८७ साली झाला. त्यांचे शिक्षण बी.एससी (संगणक शास्त्र) झाले आहे. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचा विवाह एकनाथ खडसे यांचे पुत्र निखिल खडसे यांच्याशी झाला. जेष्ठ नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या त्या सून आहेत. त्या २०१० पासून सक्रीय राजकारणात आल्या. रक्षा खडसे या कोथळी गावच्या सरपंच झाल्या. त्यानंतर जळगाव जिल्हा परिषदेत सदस्य झाल्या. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सभापती झाल्या. २०१४ ⁠ला रक्षा खडसे पहिल्यांदा खासदार झाल्या. २०१९ साली दुसऱ्यांदा खासदार झाल्या. त्यानंतर २०२४ 2साली तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या. आता त्या एनडीए सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री आहेत. रक्षा खडसे यांच्या राजकीय वाटचालीत सासरे एकनाथ खडसे यांचा मोठा वाटा राहिला आहे.


Read More
raksha khadse long distance train stops jalgaon
केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंचा पाठपुरावा… रावेर, बोदवड स्थानकांवर ‘या’ गाड्यांना थांबा

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पाठपुराव्यामुळे जळगावातील रावेर आणि बोदवड स्थानकांवर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळाला आहे, या गाड्यांच्या थांब्यांमुळे…

War of words between Minister Girish Mahajan and MLA Eknath Khadse; Raksha Khadse expressed concern
“जळगावमधील लोकप्रतिनिधींचे विकासाकडे लक्ष कमी आणि…” केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची खंत

हनी ट्रॅप प्रकरणातील संशयित प्रफुल्ल लोढा याच्याशी असलेल्या संबंधाच्या आरोपावरून मंत्री गिरीश महाजन आणि आमदार एकनाथ खडसे यांच्यात गेल्या काही…

raksha Khadse said Centre is drafting sports policy to boost Olympic success and participation
“घरोघरी ऑलिम्पिकचा खेळाडू घडविण्याचा संकल्प; केंद्राचे नवे क्रीडा धोरण…” रक्षा खडसे

प्रत्येक घरापर्यंत आणि प्रत्येक मुलापर्यंत खेळ पोहचवून ऑलिम्पिकमध्ये आपले स्थान कसे उंचावेल, यासाठी केंद्राचे विशेष क्रीडा धोरण तयार केले जात…

banana cluster raksha Khadse says project tender process starting soon
‘केळी क्लस्टर’ साठी लवकरच निविदा… केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची माहिती

केंद्र सरकारने देशात ५३ क्लस्टरची घोषणा केली होती.त्यामध्ये केळी क्लस्टरचा देखील समावेश झाला आहे. या प्रकल्पासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविली…

Eknath Khadse On Pranjal Khewalkar Rave Party
Pune Rave Party : “त्या महिलांना मी…”, प्रांजल खेवलकरांनी रेव्ह पार्टी प्रकरणाबाबत काय सांगितलं? खडसेंचा पहिल्यादांच मोठा खुलासा

प्रांजल खेवलकर यांच्याशी रोहिणी खडसे यांचा थोडक्यात संवाद झाल्याचं सांगत प्रांजल खेवलकर यांनी आपण कोणतंही ड्रग्स घेतलं नसल्याचं सांगितलं.

Eknath Khadse On Pranjal Khewalkar Rave Party
Eknath Khadse : “माझा जावई दोषी असेल तर…”, रेव्ह पार्टी प्रकरणावर एकनाथ खडसेंचं मोठं विधान; म्हणाले, “मला…”

आमदार एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. एकनाथ खडसे यांनी या संपूर्ण प्रकरणावर संशय व्यक्त केला आहे.

Devendra Fadnavis On Pranjal Khewalkar Rave Party
Devendra Fadnavis : पुण्यातील रेव्ह पार्टीच्या घटनेवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “अशा प्रकारचा गुन्हा…”

पुण्यातील खराडीमधील एका सोसायटीत सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर आज पुणे पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली.

Rohini Khadse (1)
रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणातील तीन आरोपी अद्याप फरार, रोहिणी खडसेंचा संताप; म्हणाल्या, “त्यांचा आका…”

Rohini Khadse : रोहिणी खडसे यांनी त्यांच्या भाचीच्या छेडछाड प्रकरणाच्या तपासाविषयी माहिती दिली.

raksha khadse daughter molestation case
“मुक्ताईनगर छेडछाड प्रकरणातील संशयित शिंदे गटाचे”, आमदार चंद्रकांत पाटील यांचीही पुष्टी

आई म्हणून मी न्याय मागण्यासाठी पोलीस ठाण्यात आली आहे. माझीच मुलगी सुरक्षित नाही तर इतरांचे काय?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित…

Raksha khadse latest news
मुक्ताईनगर छेडछाड प्रकरणात चार संशयितांना अटक

मुक्ताईनगरातील कोथळीत सुरू असलेल्या संत मुक्ताईच्या यात्रेत केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणींची शुक्रवारी छेड काढल्याचा प्रकार…

Sanjay Raut
रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणारे कोण? कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते? संजय राऊत माहिती देत म्हणाले… फ्रीमियम स्टोरी

Sanjay Raut : शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत म्हणाले, “गृहमंत्र्यांना त्यांच्या राजकारणातून गृहखात्याकडे पाहायला वेळ मिळत नाही”.

MP Raksha Khadse news in marathi
‘मंत्र्याची मुलगीही असुरक्षित’, छेडछाडीच्या घटनेनंतर रक्षा खडसे यांचा राज्य सरकारसमोर ‘आरसा’

तक्रार दाखल होऊन दोन दिवस झाल्यावरही आरोपींना अटक न झाल्यामुळे अखेर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांना मुक्ताईनगर पोलीस ठाणे गाठून…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या