रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणारे कोण? कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते? संजय राऊत माहिती देत म्हणाले… फ्रीमियम स्टोरी Sanjay Raut : शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत म्हणाले, “गृहमंत्र्यांना त्यांच्या राजकारणातून गृहखात्याकडे पाहायला वेळ मिळत नाही”. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 3, 2025 12:29 IST
‘मंत्र्याची मुलगीही असुरक्षित’, छेडछाडीच्या घटनेनंतर रक्षा खडसे यांचा राज्य सरकारसमोर ‘आरसा’ तक्रार दाखल होऊन दोन दिवस झाल्यावरही आरोपींना अटक न झाल्यामुळे अखेर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांना मुक्ताईनगर पोलीस ठाणे गाठून… By लोकसत्ता टीमMarch 3, 2025 03:51 IST
ते कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते? रक्षा खडसेंच्या मुलीशी छेडछाड करणाऱ्यांबाबत रोहिणी खडसेंचं सूचक वक्तव्य Rohini Khadse on Jalgaon Police : रोहिणी खडसे म्हणाल्या, “राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गृहखातं नेमकं काय करतंय?” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 2, 2025 19:52 IST
Supriya Sule : रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, सुप्रिया सुळेंची सरकारला जाब विचारणारी पोस्ट; “महाराष्ट्रात महिला सुरक्षित आहेत का?” महाराष्ट्रात महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्न विचारत सुप्रिया सुळे यांनी सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घ्यावं असं म्हटलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 2, 2025 19:41 IST
Navneet Rana : रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणावरुन नवनीत राणांचा संताप, “…तर भर चौकात फाशी” रक्षा खडसे यांच्या मुलीची मुक्ताई नगर मध्ये छेडछाड करण्यात आली. माजी खासदार नवनीत राणा यांनी यावरुन संताप व्यक्त केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 2, 2025 18:16 IST
Devendra Fadnavis: “अशाप्रकारे छेडखानी करणं…”; कारवाईबाबत फडणवीसांनी दिली माहिती केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या काही मैत्रिणींची मुक्ताईनगर येथील मुक्ताई यात्रेत काही टवाळखोरांनी छेड काढल्याचं प्रकरण समोर आलं… 01:07By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 2, 2025 18:11 IST
Raksha Khadse : रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणात एका आरोपीला अटक, पोलिसांकडून इतर टवाळखोरांचा शोध सुरु मुक्ताई नगर या ठिकाणी रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढण्यात आली. या प्रकरणी आता पोलिसांनी एकाला अटक केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 2, 2025 20:57 IST
“एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी…”, मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणी फडणवीसांचं मोठं वक्तव्य Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व मंत्री रक्षा खडसे यांचे सासरे एकनाथ खडसे यांनी घडलेल्या… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 2, 2025 17:21 IST
Rupali Chakankar: “हे चेहरे आता समाजाला…”; रुपाली चाकणकर यांचा पोलीस निरीक्षकांना फोन केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीबाबत जो प्रकार घडला त्याकडे मी स्वतः लक्ष दिलं आहे. गुन्हा दाखल झालेला आहे. त्या… 03:40By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 2, 2025 17:55 IST
“पोलीस सुरक्षेतही केंद्रीय मंत्र्यांच्या मुली महाराष्ट्रात असुरक्षित”, रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढल्याच्या घटनेनंतर काँग्रेसचा संताप Vijay Wadettiwar on Mahayuti Government : एकनाथ खडसे म्हणाले, राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 2, 2025 16:15 IST
Rohini Khadse: गृहखातं अपयशी ठरलं!, रोहिणी खडसेंची टीका रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी संताप व्यक्त केला आहे.… 02:56By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 2, 2025 17:52 IST
Eknath Khadse : एकनाथ खडसेंच्या नातीची टवाळखोरांकडून छेडछाड, गंभीर आरोप करत म्हणाले, “त्या गुंडांना स्थानिक लोकप्रतिनिधी…” केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची कन्येची काही टवाळखोरांनी छेड काढली होती, त्याबाबत आता आजोबा एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 2, 2025 14:49 IST
पुढील ६ दिवस नुसता पैसा! शुक्राची शनीच्या नक्षत्रातील उपस्थिती करणार मालामाल; ‘या’ तीन राशींना देणार प्रेम, पैसा अन् आनंदी आनंद
Manoj Jarange Patil Azad Maidan Live: मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी राज्यभरातून लाखो लोक मुंबईत; सीएसएमटी स्टेशनबाहेर मोठी गर्दी
8 झहीर खानने साजरा केला गणेशोत्सव, मराठमोळ्या सागरिकाने केली पूजा; चिमुकल्या फतेहसिंहचा मोदक घेतानाचा फोटो पाहिलात का?
दातांचा पिवळेपणा जात नाहीये? अभिनेत्रीप्रमाणे तुम्हीही व्हायरल हॅक फॉलो करावा का? डॉक्टरांनी सोडवला वाद
Manoj Jarange Patil Azad Maidan Live: मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी राज्यभरातून लाखो लोक मुंबईत; सीएसएमटी स्टेशनबाहेर मोठी गर्दी