scorecardresearch

रामनाथ कोविंद

रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांचा जन्म १ ऑक्टोबर १९४५ रोजी कानपूरजवळील एका छोट्याशा गावात झाला. कोविंद हे भारताचे १४ वे राष्ट्रपती असून त्यांनी २५ जुलै २०१७ रोजी राष्ट्रपती पदाची सूत्रं हाती घेतली. त्यांनी कानपूर विद्यापीठातून कॉमर्सची पदवी आणि कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यांनी दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात मिळून सुमारे १६ वर्षे वकिली केली आहे.

राष्ट्रपती बनण्यापूर्वी त्यांनी इतरही अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. २०१५ ते २०१७ दरम्यान रामनाथ कोविंद यांनी बिहारचे राज्यपाल म्हणून कामकाज पाहिलं आहे.

तसेच एप्रिल १९९४ ते मार्च २००६ दरम्यान सलग १२ वर्षे ते राज्यसभेचे खासदार म्हणूनही निवडून आले होते. रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात स्वयंसेवक म्हणून देखील काम केलं असून त्यांनी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
Read More
Important statement by former President of India Ram Nath Kovind
संघाच्या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती म्हणतात…. संविधानामुळे सर्वोच्च पद

कोविंद म्हणाले की, “मी आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास वर्गातून आलो आहे. पण आज मी ज्या पदावर पोहोचलो, त्याचे संपूर्ण श्रेय…

Former President Kovind said, "The true identity of the RSS is due to Rajju Bhaiya"
RSS 100 Years Dasara Melava Nagpur: माजी राष्ट्रपती कोविंद म्हणाले “संघाची खरी ओळख रज्जू भैयांमुळे”

या ऐतिहासिक कार्यक्रमात भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विशेष म्हणजे, यंदा सरसंघचालक मोहन भागवत यांनी…

Ramnath Kovind speech on RSS Vijayadashmi rally
11 Photos
‘महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरही संघाच्या कामामुळं प्रभावित’, माजी राष्ट्रपतींचं मोठं विधान; वाद होणार?

Ram Nath Kovind on RSS Centenary Celebrations: देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वार्षिक उत्सवात हजेरी लावली.…

Dr. Babasaheb Ambedkar and the Sangh's historical relationship - Former President Ram Nath Kovind
RSS 100 Years Dasara Melava Nagpur: डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संघ यांचे ऐतिहासिक संबंध -माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद

100 Years of RSS :रामनाथ कोविंद यांच्या या भाषणामुळे इतिहासातील एक महत्वाचा पैलू पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. डॉ. आंबेडकर…

Former President Ram Nath Kovind said at the RSS event, "Mahatma Gandhi..
Maharashtra Dasara Melava 2025 LIVE: संघाच्या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले “महात्मा गांधी…

100 Years of RSS: रामनाथ कोविंद यांनी आपल्या भाषणात १६ सप्टेंबर १९४७ रोजी दिल्ली येथे झालेल्या संघाच्या रॅलीचा संदर्भ दिला,…

Sarsanghchalak Sangh flag hoisting, begins the procession
RSS 100 Years Dasara Melava Nagpur : सरसंघचालकांकडून संघ ध्वज वंदन, पथसंचलनाला सुरुवात

100 Years of RSS: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव यंदा अधिक उत्साहात साजरा होणार असून, नागपूरच्या रेशीमबाग मैदानात सरसंघचालक डॉ.…

Ram Nath Kovind attend RSS centenary celebration chief guest Nagpur visits Deekshabhoomi Vijayadashami RSS event
संघाच्या मंचावर जाण्यापूर्वी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद दीक्षाभूमीत; म्हणाले, “समानता आणि न्याय…”

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी महोत्सव समारंभात प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.

ram nath Kovind visited RSS founder dr hedgewars house in nagpurs mahal on Wednesday
नागपुरात येताच रामनाथ कोविंद पोहोचले आरएसएस संस्थापक हेडगेवारांच्या घरी, झोपाळ्यावर आनंद घेत…

बुधवारी सायंकाळी रामनाथ कोविंदयांचे नागपूर मध्ये आगमन झाले असून त्यानंतर रामनाथ कोविंद यांनी संघाचे पहिले सरसंचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार…

Sunil Ambekar gave information at a press conference
नेपाळमधील ‘Gen Z’ आंदोलनाविषयी राष्ट्रीय स्वयंसेक संघाचे प्रवक्ते काय म्हणाले?

विशेष म्हणजे, घाना, दक्षिण आफ्रिका, थायलंड, इंग्लंड आणि अमेरिका येथील काही नागरिक संघाच्या विजयादशमी कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रीय…

RSS decided to invite Ram Nath Kovind as its chief guest for centenary Vijayadashami Utsav
RSS च्या विजयादशमी सोहळ्याला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद मुख्य अतिथी; माजी राष्ट्रपतींना आमंत्रित करण्याचे कारण काय?

Ram Nath Kovind RSS event यंदा संघाचा शताब्दी वर्षातील ऐतिहासिक विजयादशमी सोहळा २ ऑक्टोबर रोजी नागपूरमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

Kharge makes gaffe on Presidents names (1)
काँग्रेस अध्यक्षांकडून आजी-माजी राष्ट्रपतींचा अपमान? भाजपाने नेमके काय आरोप केले? प्रकरण काय?

Presidents names controversy Mallikarjun Kharge काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी छत्तीसगडमधील आपल्या भाषणात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि माजी राष्ट्रपती रामनाथ…

One Nation One Election
One Nation One Election : ‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयकासाठी हालचाली सुरू, सोमवारी लोकसभेत येणार!

One Nation One Election : अधिवेशनात ‘वन नेशन, वन इलेक्शन’ हे विधेयक लोकसभेमध्ये सादर केलं जाणार आहे.

संबंधित बातम्या