उद्या काय होणार याचे कुतूहल सर्वांना असते. ग्रह नक्षत्रांच्या स्थितीनुसार तुमच्या राशीत काय बदल घडत आहेत हे समजून घेता येईल. त्यानुसार भविष्यवाणी (Rashibhavishya) नाही पण निदान उद्याच्या दिवसासाठी अचूक नियोजन करणे शक्य व सहज होईल (Rashivrutta)
Shukra Nakshatra Transit: : ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र देव २० जुलै रोजी मृगशिरा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे शुक्राच्या या नक्षत्र गोचरदरम्यान…