Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

शिवानी पाटील

शिवानी पाटील या लोकसत्ता ऑनलाइनमध्ये ‘सब एडिटर’ पदावर कार्यरत आहेत. ट्रेंडींग, लाईफस्टाईल, हेल्थ, करिअर, रेसिपी यासंदर्भातल्या सर्व बातम्या त्या करतात. JVM मेहता या कॉलेजमधून (मुंबई विद्यापीठ) पत्रकारितेची पदवी मिळवली. पत्रकारितेची सुरुवात ‘माय महानगर’ या वेब पोर्टलमध्ये कॉपी एडिटर या पदापासून केली. त्यांच्याकडे एकूण दोन वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव आहे. चित्रपट पाहणं, वाचन करणं, ट्रेकिंग करणं, फिरणं, लोकांशी संवाद साधणं, यात त्यांना रस आहे. शिवानी पाटील यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या