scorecardresearch

मुस्लीम समाजाला आरक्षण देण्यास सरकारला भाग पाडू – धनंजय मुंडे

भविष्यात सरकारला मुस्लिमांना आरक्षण देण्यास भाग पाडू. या साठी सरकारशी संघर्ष करू, असा इशारा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला.

घोटीजवळ माकपचा रास्ता रोको

तालुका माकपच्या वतीने विविध मागण्यांसाठी व शासनाच्या शेतकरी कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ गुरुवारी घोटी येथे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

तीन मिनिटांत आटोपले काँग्रेसचे ‘रास्ता रोको’

सत्ता गेल्यानंतर काँग्रेस पक्षाने प्रथमच केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांच्या निषेधार्थ केलेले रास्ता रोको आंदोलन अवघ्या तीन मिनिटांत आटोपते घेतले.

पिंपळगाव बसवंत येथे रास्ता रोको

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणात काही कामे अर्धवट राहिल्यामुळे वारंवार अपघात होत असल्याच्या निषेधार्थ गुरुवारी सकाळी पिंपळगाव बसवंत गावालगत ग्रामस्थांनी रास्ता…

आर्णी येथे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा रास्ता रोको

आर्णी येथे आज शेतकऱ्यांनी काटातोलाई व भावसाढीसाठी आर्णी-यवतमाळ मार्गावर रास्ता रोको केल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांची रांग लागली होती.

भाकपचे ढालेगावला ‘रास्ता रोको’

शेतकऱ्यांच्या कृषिपंपाची वीज पूर्ववत चालू करावी, या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने कॉ. राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली ढालेगाव येथे रास्ता…

जवखेडा निषेधार्थ बेंबळीमध्ये मोर्चा, जळकोटला ‘रास्ता रोको’

जवखेडा हत्याकांडाच्या निषेधार्थ बेंबळी परिसरातील रहिवाशांनी काळ्या फिती लावून बेंबळी पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढला व पोलीस उपनिरीक्षक पाटील यांना…

सीतारामबाबांच्या पार्थिवासाठी दोन गावांत संघर्ष, खडर्य़ात पाच तास रस्ता रोको

संत सदगुरु सीतारामबाबा उंडेगावकर यांच्या निधनानंतर त्यांचा समाधी सोहळा कोठे करायचा यासाठी खर्डा (ता. जामखेड, जि. नगर) व उंडेगाव (ता.…

धनगर आरक्षणप्रश्नी मराठवाडय़ात चक्काजाम

धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या मागणीसाठी औरंगाबाद, बीड व परभणीसह मराठवाडय़ात ठिकठिकाणी चक्काजाम करण्यात आला. बीड जिल्ह्य़ातील केज, धारुरमध्ये…

धनगर समाजाच्या ‘रास्ता रोको’मुळे सोलापुरात वाहतूक विस्कळीत

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळण्याच्या मागणीसाठी बुधवारी दुपारी धनगर समाज संघर्ष कृती समितीच्या वतीने सोलापुरात ‘रास्ता रोको’ आंदोलन करीत…

संबंधित बातम्या