२००८ चा पहिला आयपीएल जिंकणारा संघ म्हणजे राजस्थान रॉयल्स. १ जून २००८ या संघाने शेन वॉनच्या नेतृत्त्वाच्या जोरावर चैन्नई सुपर किंग्सचा पराभव करत इतिहास रचला. २००९ नंतर या संघामध्ये अनेक बदल झाले. पुढे काही वर्ष राजस्थानच्या संघाला प्लेफॉर्म्समध्ये जागा मिळवता आली नाही. या काळात संघाची कामगिरी काहीशी समाधानकारक होती. २०१३ मध्ये राजस्ठान रॉयल्सच्या खेळाडूंवर फिक्सिंग आणि बेटींगचा आरोप करण्यात आले. २०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर निर्णय दिला. २०१६ आणि २०१७ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी राजस्थान रॉयल्सवर बंदी आली. २०१८ मध्ये ही बंदी हटवण्यात आली. पुढील दोन-तीन वर्षांमध्ये संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यानंतर लिलावामार्फत नवे खेळाडू संघामध्ये सामील झाले. २०२२च्या पंधराव्या हंगामामध्ये संघाने चांगला खेळ दाखवला. पण अंतिम सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला. २०२२ पासून संजू सॅमसन हा राजस्ठान रॉयल्सचा कर्णधार आहे. शिल्पा शेट्टी-कुंद्रा, लचलान मर्डोक आणि गॅरी कार्डिनेल यांच्याकडे संघाची मालकी आहे.Read More
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीने आयपीएलच्या त्याच्या पहिल्याच चेंडूवर मारलेल्या षटकाराचा संदर्भ देत रवी शास्त्री म्हणाले की, “मला वाटते की (लखनौविरुद्ध)…
Champions Trophy 2025 Updates : टीम इंडिया बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने चॅम्पियन्स ट्रॉफी मोहिमेला सुरुवात करणार आहे. मात्र, या स्पर्धेपूर्वी टीम इंडियासमोर…
Rohit Sharma Viral Video: वानखेडेच्या पन्नाशीच्या कार्यक्रमासाठी मुंबईतील भारतीय क्रिकेटपटू हजर होते. ज्यामध्ये रवी शास्त्री, सुनील गावस्कर रोहित शर्मा यांच्यातील…