रविकांत तुपकरांची क्रांतिकारी शेतकरी संघटना महाविकास आघाडीसोबत जाण्यास अनुकूल आघाडी सोबत चर्चा सुरू असून त्यांच्याकडून सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा देखील तुपकर यांनी व्यक्त केली. By लोकसत्ता टीमOctober 22, 2024 18:25 IST
Ravikant Tupkar on MVA: ठाकरेंशी, शरद पवारांची भेट घेणार; रविकांत तुपकर काय म्हणाले? शेतकरी नेते रविकांत तुपकर हे महाविकास आघाडीबरोबर जाण्याची शक्यता आहे. याबद्दल त्यांनी स्वतः माहिती देत कार्यकर्त्यांची ही इच्छा असल्याचं त्यांनी… 02:20By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 15, 2024 12:30 IST
Ravikant Tupkar : “…तर सत्ताधारी नेत्यांना फिरणं मुश्किल होईल”, रविकांत तुपकरांचा सरकारला पुन्हा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पुन्हा एकदा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कAugust 27, 2024 11:37 IST
नेता अडकला, पण कार्यकर्ते खंबीर…मुंबईच्या रस्त्यावर आत्महत्येचे प्रात्यक्षिक… शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या वर्षा बंगल्यावरील आंदोलनापूर्वी मुंबई पोलिसांनी त्यांना अटक केली. By लोकसत्ता टीमAugust 23, 2024 18:03 IST
Ravikant Tupkar : “वर्षा बंगल्यात घुसणार, काही घडल्यास…”, रविकांत तुपकरांचा राज्य सरकारला इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आक्रमक झाले आहेत. राज्यातील सोयाबीन आणि कापसाच्या दरवाढीसाठी आंदोलनाचा इशारा दिला. By पॉलिटिकल न्यूज डेस्कAugust 20, 2024 15:29 IST
Ravikant Tupkar Protest : महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीचा मेहकरात ‘आक्रोश’; शेतकऱ्यांना आठ दिवसांत भरपाई द्या अन्यथा… पीकविमा, नुकसान भरपाई, कर्जमुक्ती व शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी नेतृत्वाखाली घोषणाबाजी करत निघालेल्या या मोर्चाने मेहकर शहर दणाणून सोडले. By लोकसत्ता टीमJuly 29, 2024 20:26 IST
लोकजागर : बाहुल्यांची आघाडी! आजवर कडू विजयी होत आले ते धर्मनिरपेक्षतेची झुल पांघरून. त्यामुळे त्यांना हिंदू, मुस्लीम अशी दोहोंची मते मिळत गेली. By देवेंद्र गावंडेJuly 25, 2024 01:24 IST
“स्वतःच्या अहंकारामुळे संघटनेला ग्रहण”, सदाभाऊ खोत यांची राजू शेट्टी यांच्यावर टीका रविकांत तुपकर यांना संघटनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्यामुळे राजू शेट्टी यांच्यावर टीका होत आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 23, 2024 21:55 IST
‘स्वाभिमानी’तून हकालपट्टीच्या कारवाईनंतर रविकांत तुपकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “माझा काय गुन्हा, मला…” रविकांत तुपकर यांनी अनेकदा पक्षविरोधी भूमिका घेतल्याने ही कारावाई करण्यात आल्याचं जालिंदर पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 22, 2024 20:59 IST
नोटांचा पाऊस ‘या’ राशींच्या अंगणात! तब्बल १६३ दिवसानंतर यम ग्रह होणार मार्गी, अफाट संपत्ती अन् गडगंज श्रीमंती कुणाच्या नशीबी?
कन्नड इंडस्ट्रीने बॅन केल्याबद्दल रश्मिका मंदानाने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाली, “आतापर्यंत…”
9 Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका