scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

भारतीय रिझर्व बँक

भारतीय रिझर्व बँक (Reserve Bank of India) ही भारतामधील मध्यवर्ती बॅंक आणि नियामक संस्था आहे. चलनी नोटांची छपाई गरजेनुसार करणे, आर्थिक स्थिती नियंत्रणात ठेवणे आणि चलनाचे रक्षण करणे ही या संस्थेची प्रमुख ध्येये आहेत.

देशामध्ये मध्यवर्ती एक बँक (Central Bank)असावी अशी संकल्पना १७७२ मध्ये मांडण्यात आली होती. १९२६ मध्ये सेंट्रल बँकिंगच्या उत्पत्तीची सुरुवात केली गेली. पुढे ६ मार्च १९३४ रोजी आर. बी .आय. कायदा १९३४ संमत करण्यात आला आणि १ एप्रिल १९३५ रोजी रिझर्व बँक ऑफ इंडियाची (RBI) स्थापना करण्यात आली. याचे मुख्यालय भारताची राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये आहे.

यामध्ये गव्हर्नर, डेप्युटी गव्हर्नर, दोन वित्त मंत्रालयाचे प्रतिनिधी, दहा सरकारने नामनिर्देशित संचालक आणि चार स्थानिक मंडळांचे प्रतिनिधी असतात. भारतीय रिझर्व बँकमध्ये (RBI) २१ सदस्यीय केंद्रीय संचालक मंडळ आहेत.
Read More
rbi buys nariman point land from mmrc mumbai
आरबीआयने एमएमआरसीकडून खरेदी केली नरिमन पॉईंट येथील जमीन; नव्या कार्यालयासाठी ३,४७२ कोटी रुपयांत ४.२ एकर जमीन विकत घेतली…

‘एमएमआरसीएल’ला जमीन विक्रीतून मिळालेला महसूल मेट्रो ३ मार्गासाठी वापरला जाणार.

upi transactions may not remain free as rbi hints at customer bearing charges print eco news
‘यूपीआय पेमेंट’साठी पैसे मोजावे लागणार? प्रीमियम स्टोरी

घरबसल्या फोन, लॅपटॉपवरून, कार्यालयांत, हिंडता-फिरता, कुठेही, केव्हाही काही खरेदी करायची झाल्यास आपणच दिवसांत कितीदा तरी पैसे अदा करण्यासाठी यूपीआय हे…

IBA Asks RBI For Takeover Funding
कंपन्यांच्या ताबा-विलीनीकरण मोहिमांना बँकांना कर्जपुरवठा का करता येऊ नये; ‘आरबीआय’ देईल का परवानगी?

भारताच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आणि खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी बँकांना कंपन्यांच्या विलीनीकरणासाठी कर्ज देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी जोर…

ICICI Bank Minimum Balance finally gives relief to customers
9 Photos
ICICI Bank Minimum Balance : आयसीआयसीआय बँकेचा ग्राहकांना दिलासा; खात्यात ५० हजार नाही तर ‘एवढी’ रक्कम ठेवावी लागणार, नवे नियम काय आहेत?

ICICI Bank Minimum Balance: आयसीआयसीआय बँकेने १३ ऑगस्ट रोजी किमान शिल्लक रकमेच्या नियमांत सुधारणा करत ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे.

inflation
Inflation: तब्बल ८ वर्षांनंतर जुलैमध्ये महागाई घटली; गृहकर्जे स्वस्त होणार का? RBI च्या भूमिकेकडे लक्ष

Inflation Fell In July: एकूण महागाईतील घट ही मुख्यत्वे अनुकूल आधारभूत परिणामांमुळे आणि डाळी, भाज्या, धान्ये, वाहतूक, दळणवळण, शिक्षण, अंडी,…

ICICI Bank RBI
“हे आमच्या कार्यक्षेत्राबाहेर”; ICICI च्या ५० हजार रुपये मिनिमम बॅलन्सच्या नियमावर आरबीआय गव्हर्नरनी दिले स्पष्टीकरण

ICICI Minimum Balance: खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या आयसीआयसीआय बँकेने नियमित बचत खात्यांसाठी किमान मासिक सरासरी शिल्लक रकमेची आवश्यकता लक्षणीयरीत्या…

Bank Locker Rules
10 Photos
बँक लॉकर सुविधा वापरताय? हे छुपे शुल्क माहित असल्याशिवाय बँक करारावर स्वाक्षरी करू नका

Bank Lockers: या लॉकर्सचे वार्षिक शुल्क त्यांच्या आकारानुसार आणि शाखेच्या ठिकाणानुसार बदलते आणि ते आर्थिक वर्षासाठी आधिच भरावे लागते.

rumors RBI 500 rupee currency notes phase out central government explanation
पाचशे रुपयांची नोट चलनातून टप्याटप्याने बाद होणार? ५०० च्या चलनी नोटांबाबत केंद्र सरकार काय म्हणाले?

लोकांनी पाचशे नोटा वापरणे आधीच बंद करावे, असा दिशाभूल आणि लोकांना संभ्रमात टाकणारा संदेश व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पसरवला जात होता.

संबंधित बातम्या