बँकांनी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात वैयक्तिक कर्जांच्या वितरणात १२.२ टक्के वाढ नोंदविली. त्याआधीच्या वर्षातील नोव्हेंबरमध्ये ही वाढ २२.४ टक्के होती.
MuleHunter AI भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी ‘MuleHunter.AI’ नावाचे कृत्रिम बुद्धिमत्ता/मशीन लर्निंग-आधारित मॉडेल सादर केले.