अनुपस्थित असलेल्या उमेदवारांना महानगरपालिका प्रशासनातर्फे पुन्हा १४ ऑगस्टपर्यंत कागदपत्रे पडताळणी आणि नियुक्तीच्या पुढील कार्यवाहीसाठी अंतिम संधी देण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पालघरमध्ये अतिवृष्टीचा तर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.