महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्य विभागामार्फत वाशीम जिल्ह्यातील युवक-युवतींना परदेशात करिअर घडविण्याची एक ऐतिहासिक संधी उपलब्ध झाली आहे.
सहकारमंत्र्यांकडून नोकरभरतीस मंजुरी घेऊन येणार्या खासदार अशोक चव्हाणविरोधी ज्येष्ठ संचालकाच्या पदरात सर्वाधिक २० जागा टाकण्यात येणार असल्याची माहिती बाहेर आली…
राज्य पोलीस दलात १५ हजार शिपायांची भरती करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला.
अनुपस्थित असलेल्या उमेदवारांना महानगरपालिका प्रशासनातर्फे पुन्हा १४ ऑगस्टपर्यंत कागदपत्रे पडताळणी आणि नियुक्तीच्या पुढील कार्यवाहीसाठी अंतिम संधी देण्यात आली आहे.