scorecardresearch

रिया चक्रवर्ती

बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीने छोट्या पडद्यापासून मनोरंजन विश्वातील करिअरला सुरुवात केली. तिने तेलुगु व हिंदी चित्रपटात काम केलं आहे. २०१२ साली प्रदर्शित झालेल्या ‘तुनिगा तुनिगा’ या चित्रपटातून तिने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर ‘मेरे डॅड की मारुती’ या चित्रपटातून २०१३ साली तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. ‘बॅंक चोर’, ‘सोनाली केबल’, ‘हाफ गर्लफ्रेंड’, ‘जलेबी’, ‘चेहरे’, ‘दोबारा’ या चित्रपटांतही रिया झळकली. दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतबरोबर तिचे प्रेमसंबंध होते. सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी रिया चर्चेत होती. याप्रकरणी रियाला काही दिवस तुरुंगातही ठेवण्यात आलं होतं.Read More
Sushant Singh Rajput CBI investigation Update | Sushant Singh Rajput suicide case | रिया चक्रवर्ती बातम्या अपडेट
Sushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण: सीबीआयच्या समाप्ती अहवालात रिया चक्रवर्तीला क्लीन चीट

Sushant Singh Rajput CBI closure report: सीबीआयने सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. या अहवालात अभिनेता…

Sushant Singh Rajput financial transactions with Rhea Chakraborty
लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये सुशांत सिंह राजपूतने रिया चक्रवर्तीवर किती खर्च केला? सीबीआयच्या अहवालातून महत्त्वाचा खुलासा

Sushant Singh Rajput Rhea Chakraborty Live-In-Relationship: ८ जून २०२० पासून सुशांतने आत्महत्या केली त्या दिवसापर्यंत रिया किंवा तिचा भाऊ शोविक…

shilpa shetty Raj kundra phuket trip Mumbai High Court
शिल्पा शेट्टीला विदेश दौऱ्यास नकार, तर बलात्कारातील आरोपीला लग्नासाठी दिलेला जामीन रद्द; मुंबई हायकोर्टाचे आजचे पाच महत्त्वाचे निकाल

Decisions Of Mumbai High Court: ६० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणाची चौकशी सुरू असलेल्या या सेलिब्रिटी जोडप्याने परदेशात प्रवास करण्यासाठी त्यांच्याविरुद्ध…

Rhea Chakraborty
अभिनेत्री रिया चक्रवर्तीला दिलासा

अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूशी संबंधित अमलीपदार्थ प्रकरणात पारपत्रासंदर्भातील जामिनाची अट शिथिल करण्याची अभिनेत्री रिया चक्रवर्तीची मागणी उच्च न्यायालयाकडून…

rhea chakraborty share her jail experience also talk about how she felt getting clean chit in sushant singh rajput case
रिया चक्रवर्तीने तुरुंगात केला होता ‘नागीण डान्स’, क्लीन चीट मिळाल्यानंतर अभिनेत्रीची ‘अशी’ होती प्रतिक्रिया; म्हणाली…

Rhea Chakraborty : रिया चक्रवर्तीची तुरुंगातील अनुभाबद्दल भावनिक प्रतिक्रिया, म्हणाली, “जामीन मिळाला तेव्हा…”

Sushant Singh Rajput case Rhea Chakraborty complaint CBI closure report Mumbai court notice updates
सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण : तपास बंद करण्याच्या सीबीआयच्या अहवालावर रिया चक्रवर्तीला नोटीस

या अहवालानुसार रियाने दाखल केलेल्या तक्रारीत सीबीआयला काहीही संशयास्पद आढळले नाही आणि त्यामुळे तपास बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे नमूद केले…

rhea chakraborty filmy career ended sushant singh rajput
१३ वर्षांत ८ सिनेमे, सगळेच ठरले फ्लॉप; मग बॉयफ्रेंडमुळे पोहोचली तुरुंगात, ‘ही’ अभिनेत्री आता कोट्यवधींच्या कंपनीची आहे मालकीण

Rhea Chakraborty Filmy Career : अभिनेत्रीचंच नाही तर तिच्या भावाचंही करिअर बॉयफ्रेंडमुळे संपलं

mumbai rhea chakraborty allowed for foreign travel
रिया चक्रवर्तीला परदेशी जाण्यास परवानगी

अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूशी संबंधित अमलीपदार्थ प्रकरणात आरोपी असलेल्या रिया हिला चित्रीकरण करण्यासाठी श्रीलंका, सर्बिया आणि विविध युरोपीय…

Rhea Chakraborty
रिया चक्रवर्तीला परदेशी जाण्यास परवानगी, चित्रीकरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत परदेश दौरा

अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत स्थापन विशेष न्यायालयाने अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला १ जून ते १५ सप्टेंबर दरम्यान व्यावसायिक कामांसाठी परदेशात…

Sushant Singh Rajput case Rhea Chakraborty complaint CBI closure report Mumbai court notice updates
आईचा आवाज गेला, भावाचे शिक्षणही बुडाले अन्…; सुशांत सिंह राजपूत प्रकरणामुळे रिया चक्रवर्तीच्या कुटुंबाची ‘अशी’ झालेली अवस्था

सुशांत सिंह राजपूत प्रकरणामुळे रिया चक्रवर्तीच्या कुटुंबावर परिणाम झाल्याचा मैत्रीणीकडून खुलासा, म्हणाली…

mumbai rhea chakraborty allowed for foreign travel
अन्वयार्थ : आता ती माध्यमे माफी मागतील? प्रीमियम स्टोरी

समाजमाध्यमे तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर पसरलेल्या खोट्या कथनांमुळे रियाला तिची काहीही चूक नसताना २८ दिवस तुरुंगात घालवावे लागले

Rhea Chakraborty News
Reha Chakraborty : “रिया चक्रवर्ती वाघिणीसारखी लढली, मी…” सुशांत मृत्यू प्रकरणात क्लिन चिट मिळाल्यानंतर वकिलांची प्रतिक्रिया

सीबीआयने सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. या अहवालात रियाला क्लिन चिट देण्यात आली आहे. यानंतर…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या