मंगळवारी सायंकाळी अंबरनाथ पूर्वेतील लोकनगरी नाल्याजवळ शिवाजीनगर पोलिसांनी सापळा रचत चौथा प्रवासी बसवणाऱ्या रिक्षाचालकांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल केले.
बुधवारी रात्री जवळपास एक तासाहून अधिक काळ नागरिकांना रिक्षाच मिळाली नाही. त्यामुळे नागरिकांनी गावदेवी परिसरातील स्थानक परिसराकडे जाणारा रस्ता पूर्णपणे…