scorecardresearch

Chandrakant Khaire
Chandrakant Khaire : “महाराष्ट्रात दंगली का होत नाहीत? झाल्या पाहिजेत”, चंद्रकांत खैरेंचं वादग्रस्त वक्तव्य

Chandrakant Khaire Riots : जोडे मारो आंदोलनादरम्यान चंद्रकांत खैरे यांनी राज्य सरकारविरोधातील संताप व्यक्त केला.

old nashik violence marathi news
जुने नाशिक, भद्रकालीत स्थिती पूर्वपदावर, पालकमंत्र्यांकडून पोलिसांचे कौतुक

शुक्रवारी जुने नाशिक भागात झालेल्या दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर, पालकमंत्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली.

Bangladesh Crisis police Terror in Dhaka
Bangladesh Crisis : “पिस्तुल रोखलं, बेड्या ठोकून वीजेचे झटके दिले”, BNP कार्यकर्त्यांनी सांगितली पोलिसांच्या अत्याचाराची कहाणी

Bangladesh Crisis BNP Workers : बांगलादेशमधील विद्यार्थी आंदोलन रोखण्यासाठी पोलिसांनी अनेक प्रयत्न केले होते.

Sharad Pawar
Sharad Pawar : “महाराष्ट्रातही मणिपूरसारखं काहीतरी…”, शरद पवारांना चिंता; म्हणाले, “देशाच्या पंतप्रधानांना…”

Sharad Pawar on Manipur : शरद पवार म्हणाले, मणिपूरमध्ये जे काही घडलं त्यानंतर ते राज्य अस्थिर झालं आहे.

Shoot at sight orders in Bangladesh supreme court jobs quota
आंदोलकांना दिसताक्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश; बांगलादेशमधील परिस्थिती चिघळली, १२३ जणांचा मृत्यू

नागरी सेवेतील नोकऱ्यांबाबतचे आरक्षण रद्द करायचा की नाही प्रकरणासंदर्भात आज रविवारी (२१ जुलै) सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे.

Pakistani court sentences Death penalty to Christian man pixabay
ईशनिंदा केल्याप्रकरणी पाकिस्तानमधील न्यायालयाकडून ख्रिश्चन व्यक्तीला मृत्यूदंड, प्रार्थनास्थळं व घरं पेटवणारे मात्र मोकाट

दहशतवादविरोधी प्रकरणांचे विशेष न्यायमूर्ती जैनुल्लाह खान यांनी शनिवारी अहसान राजा मसीह यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली.

clash between two groups in borgaon manju marathi news
बैल चोरीचा संशय अन् दोन गटांत हाणामारी, अकोला जिल्ह्यातील बोरगावमंजू येथे दगडफेक; पोलिसांकडून…

बोरगावमंजू गावामध्ये तणावपूर्ण शांतता असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.

mira bhaindar riot case marathi news, mira bhaindar violence marathi news
मिरा-भाईंदर येथील दंगलीनंतरचे प्रक्षोभक भाषणाचे प्रकरण : आमदार नितेश राणे आणि गीता जैनविरोधात गुन्हा प्रीमियम स्टोरी

या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने मंगळवारी उच्च न्यायालयात दिली.

Aamir Khan dangal suhani bhatnagar suhani bhatnagar death babita phogat faridabad meet family dermatomyositis suhani bhatnagar dangal आमिर खान दंगल सुहानी भटनागर फरीदाबाद
‘दंगल’ फेम सुहानीच्या निधनानंतर आमिर खाननं घेतली तिच्या कुटुंबाची भेट; श्रद्धांजली वाहण्यासाठी अभिनेता पोहोचला फरीदाबादला

आमिर खान याने फरीदाबाद येथील सुहानीच्या घरी तिला अंतिम श्रद्धांजली वाहिली.

Uttarakhand Violence
उत्तराखंडमध्ये हिंसाचार, वडील-मुलासह सहा जणांचा मृत्यू, १५० पोलिसांसह २५० जण जखमी, देवभूमीत नेमकं काय घडतंय?

हल्लेखोरांनी अनधिकृत मदरशावर कारवाई करण्यासाठी आलेल्या महापालिका अधिकाऱ्यांची, पोलिसांची वाहनं पेटवली. तसेच घटनेचं वृत्तांकण करण्यासाठी आलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवर हल्ला केला.

संबंधित बातम्या