आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सर्वोत्तम पुरुष कसोटी संघ जाहीर केला आहे. भारताकडून कसोटी संघात फक्त ऋषभ पंतचा समावेश करण्यात आला आहे. इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलच्या सर्वोत्कृष्ट पुरुष संघात कोणत्या देशाच्या किती खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.ICCने पुरुषांचा ‘टेस्ट टीम ऑफ द इयर’ जाहीर केला आहे. या यादीत २०२२ कॅलेंडर वर्षात उत्कृष्ट बॅट, बॉल आणि अष्टपैलू म्हणून पुनरागमन करणाऱ्या ११ खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. तसेच या यादीत भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत गेल्या महिन्यात कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. सध्या त्यांच्यावर मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कार अपघातात पंतला गंभीर दुखापत झाली होती,Read More
Cricketers Raksha Bandhan: ९ ऑगस्टला सगळीकडेच रक्षाबंधनाचा खास सण साजरा करण्यात आला. क्रिकेटपटूंनी देखील आपल्या लाडक्या बहिण भावाबरोबर रक्षाबंधनाचे खास…
Raksha Bandhan 2025: बहिण-भावाच्या अतूट नात्याचा पवित्र रक्षाबंधनाचा सण देशभर साजरा होत आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने भारतातील स्टार क्रिकेटपटूंच्या बहिणी काय…
पंत इंग्लंडविरुद्ध मँचेस्टर येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी फलंदाजीसाठी मैदानावर उतरला. त्याने अर्धशतकी खेळी केल्याने भारताला पहिल्या डावात…