ENG vs AUS: ब्रिटनच्या पंतप्रधानांना ऑस्ट्रेलियाच्या पीएमने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, “आम्हाला आमच्या खेळाडूंचा…” PM Anthony Albanese on PM Rishi Sunak: जॉनी बेअरस्टोच्या वादग्रस्त रनआऊटवर ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या वक्तव्यावर ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJuly 4, 2023 13:52 IST
ENG vs AUS: ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी ऑस्ट्रेलियाच्या खेळ भावनेवर दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जॉनी बेअरस्टोची विकेट…” British PM Rishi Sunak: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघातील दुसरा कसोटी सामना लॉर्डसवर पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ४३ धावांनी विजय… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: July 4, 2023 14:26 IST
Video: ऋषी सुनक यांच्या आईनं बनवलेली भारतीय ‘बर्फी’ आणि झेलेन्स्कींबरोबरची ‘ती’ भेट; नेमकं काय घडलं त्या बैठकीत! सुनक इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हणतात, “तुमच्या आईनं बनवलेली बर्फी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की खातायत, असं काही रोज घडत नाही!” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 19, 2023 14:30 IST
…आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक स्वत: बुलेटप्रूफ जॅकेट घालून उतरले रस्त्यावर! वाचा नेमकं काय घडलं? गेल्या आठवड्यात ब्रिटनचे पंतप्रधान स्वत:च पोलीस अधिकाऱ्यांसमवेत बुलेटप्रूफ जॅकेट घालून रस्त्यावर उतरल्याची जोरदार चर्चा पाहायला मिळाली! By लोकसत्ता ऑनलाइनJune 19, 2023 10:45 IST
ऋषी सुनक यांच्यावर पाच भारतीय भाषेत येणार पुस्तक अवघ्या एका महिन्यांमध्ये तब्बल पाच आवृत्या निघाल्या आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: June 10, 2023 14:15 IST
“ब्रिटनमध्ये आश्रयासाठी येता आणि वर तक्रारी करता?” पंतप्रधान ऋषी सुनक यांनी स्थलांतरितांना सुनावलं! ऋषी सुनक म्हणतात, “ज्या स्थलांतरितांनी यावर आक्षेप घेतलाय, त्यांना मी सांगेन की ही पूर्णपणे…!” By लोकसत्ता ऑनलाइनJune 6, 2023 13:47 IST
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक किंग चार्ल्सच्या राज्याभिषेकाच्या वेळी वाचणार बिबलीकल बुकचा काही अंश, ‘हे’ आहे कारण जाणून घ्या काय आहे या मागचं खास कारण? By लोकसत्ता ऑनलाइनMay 1, 2023 09:59 IST
Video : “माझ्या मुलीने तिच्या नवऱ्याला पंतप्रधान केलं”, सुधा मूर्तींचा व्हिडीओ व्हायरल, गुरुवारच्या उपवासाविषयी म्हणाल्या… ऋषी सुनक हे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांचे जावई आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 28, 2023 13:01 IST
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची आयुक्तांकडून चौकशी सुरू, पत्नी अक्षताशी संबंधित आहे ‘हे’ प्रकरण ऋषी सुनक दोषी आढळल्यास त्यांच्या विरोधात होणार कारवाई By लोकसत्ता ऑनलाइनApril 18, 2023 08:11 IST
भारत-ब्रिटन सुरक्षा चर्चेत ऋषी सुनक सहभागी; व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञानविषयक संबंध अधिक दृढ करण्याची ग्वाही अमेरिका दौऱ्यानंतर अजित डोवाल ब्रिटनसोबत वार्षिक द्विपक्षीय धोरणात्मक वाटाघाटींसाठी ब्रिटन दौऱ्यावर आले आहेत. By लोकसत्ता टीमFebruary 6, 2023 02:59 IST
म्हणून ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची पोलिसांकडून चौकशी होणार; सुनक यांनी माफी मागितली तरी.. सीट बेल्ट न वापरणे हे आपल्याकडे क्षुल्लक समजले जाते. पण ब्रिटनमध्ये तो दंडनीय अपराध आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 20, 2023 12:35 IST
BBC Documentary: इंग्लंडच्या पंतप्रधानांनी घेतली नरेंद्र मोदींची बाजू; पाकिस्तानी वंशाच्या खासदाराला सुनावले खडे बोल! पाकिस्तानी वंशाचे ब्रिटिश खासदार म्हणतात, “भारतासह जगभरातील अनेक कुटुंबं यामुळे आजही मानसिक त्रास सहन करत आहेत. अनेकांना अजूनही न्याय मिळालेला… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 20, 2023 11:20 IST
90S’ च्या गाण्याला कुठेही तोड नाही! ‘काय नाचले राव दोघे…’, काका-काकूंचा हळदीच्या कार्यक्रमात अफलातून डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
तरुणांमध्ये झपाट्याने वाढतोय ‘हा’ कॅन्सर! सुरुवातीलाच दिसतात लक्षणे; दुर्लक्ष न करता खा ‘ही’ ४ फळे, होईल मोठा परिणाम
9 १८ वर्षांपासून ‘बेबो’चा एकच Diet प्लॅन! करीना कपूरच्या मराठमोळ्या आहारतज्ज्ञ म्हणतात, “आठवड्याचे ५ दिवस ती…”
10 स्मरणशक्ती होईल तीक्ष्ण, अल्झायमरचं नो टेन्शन; मेंदूचं आरोग्य ठणठणीत ठेवणाऱ्या १० पदार्थांचा आहारात करा समावेश
Maharashtra Breaking News Live Updates : “अजितदादांच्या प्रतिमेला धक्का देण्यासाठी…”; सूरज चव्हाणांच्या नियुक्तीवरून रोहित पवारांची पोस्ट चर्चेत
शिल्पा शिरोडकरच्या गाडीचा अपघात, पोलिसांत केली तक्रार; संताप व्यक्त करत म्हणाली, “काहीही होऊ शकलं असतं…”