scorecardresearch

Rohit pawar on Indapur tehsildar attack
“आता गाडीखाली जिवंत माणसं…”, इंदापूरच्या तहसीलदारांवर हल्ल्यानंतर रोहित पवारांची फडणवीसांवर टीका

इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या गाडीवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य…

rohit pawar baramati lok sabha marathi news
बारामतीत पैसे वाटपाबाबत रोहित पवारांच्या आरोपांची दखल… कारवाई काय झाली?

लोकसभा निवडणुकीत पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आला होता.

Rohit Pawar On Dhananjay Munde
‘बूथ ताब्यात घेण्याचा नवा परळी पॅटर्न, पंकजाताई तुमचे बंधुराज…’; रोहित पवारांच्या आरोपाने खळबळ

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी बीड लोकसभा मतदारसंघातील मतदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत एक व्हिडीओ एक्स अकाउंटवर…

11 Photos
रोहित पवारांचं नरेंद्र मोदींसह विरोधकांवर टीकास्र! म्हणाले, “पंतप्रधानांचा टेलीप्रॉम्प्टर…”

मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील कांदा उत्पादकांना नोटीस देण्यावरून रोहित पवारांचं टीकास्र!

narendra modi nashik rally
“राज्यातील नेते फुसका बार, तर पंतप्रधान मोदी…”; नाशिकमधील सभेपूर्वी कांदा उत्पादकांना नोटीस देण्यावरून रोहित पवारांचं टीकास्र!

सत्ता उपभोगणाऱ्यांनी शेतकरी हिताचे निर्णय घेतले असते, तर कदाचित ही वेळ आली नसती, अशी प्रतिक्रियाही रोहित पवार यांनी दिली.

What Rohit Pawar Said?
रोहित पवारांचा गंभीर आरोप, “महाराष्ट्रात निवडणुकीच्या दरम्यान सत्ताधाऱ्यांनी दोन हजार कोटींचं वाटप केलं”

रोहित पवार यांनी नाशिकच्या पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केलं आहे.

Rohit Pawars serious alligations against the leaders of the Grand Alliance
Raohit Pawar : रोहित पवारांचा महायुतीच्या नेत्यांवर गंभीर आरोप, शिंदेंच नाव घेत म्हणाले…

मुख्यमंत्र्यांनी नाशिकमध्ये पैसे वाटप केल्याचा गंभीर आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्याच आधारावर आता राष्ट्रवादी…

What Sunil Shelke Said?
सुनील शेळकेंचं रोहित पवारांना उत्तर, “खंडोबाच्या पायथ्याशी मटणाच्या गाड्या रिकाम्या करणाऱ्यांनी आम्हाला..”

सुनील शेळकेंचं रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर, काय म्हणाले सुनील शेळके?

MLA Dattatray Bharne first reaction On Viral video
कार्यकर्त्याला शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवर दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, “तो कार्यकर्ता नव्हता तर…”

दत्तात्रय भरणे यांनी शरद पवार गटाच्या एका कार्यकर्त्याला शिवीगाळ केल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला होता. यावर आता दत्तात्रय…

Rohit Pawar VS Ajit Pawar
रोहित पवारांचा अजित पवारांना टोला; म्हणाले, “निवडणुकीच्या दिवशी आई कुणाला आठवत असेल तर…”

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या आई समवेत आज सकाळी मतदान केले. तसेच माझी आई माझ्याबरोबर असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.…

jalgaon marathi news, girish mahajan sharad pawar marathi news,
“कधी पावसात भिजणे, कधी रडणे, कधी आजारी पडणे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न”, गिरीश महाजनांची टीका

रोहित पवारांनी नेमक्या मुद्यावर व विकासावर बोलावे आणि त्यावर मतांचा जोगवा मागावा, अशी टीका ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केली.

Video shared by Rohit Pawar Ajit Pawar gave a explaination
Rohit Pawar and Ajit Pawar: रोहित पवारांकडून व्हिडीओ शेअर, अजित पवारांनी दिलं स्पष्टीकरण

बारामती लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या पूर्वसंध्येला मतदारांमध्ये पैशांचं वाटप झाल्याचा आरोप होत आहे. अजित पवार गटाने मतदारांना पैसे वाटले, असं म्हणत…

संबंधित बातम्या