“मी जनावरांचा डॉक्टर आहे, जनावरांमध्येही एलजीबीटीप्रमाणे…”, सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी “आपल्या समाजात आधीपासून एलजीबीटीक्यू समूह (LGBTQ+) आहे,” असं मत व्यक्त केलं. By प्रविण शिंदे नागपूर / विदर्भ Updated: January 13, 2023 23:13 IST
VIDEO: “आपल्या समाजात आधीपासून LGBTQ+ समूह आहेत, पण…”, जरासंधाच्या सेनापतींचं उदाहरण देत मोहन भागवतांचं मोठं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत एलजीबीटीक्यू (LGBTQ+) समूहाबाबत मोठं विधान केलं आहे. “आपल्या समाजात आधीपासून एलजीबीटीक्यू समाज आहेत,” असं… By प्रविण शिंदे नागपूर / विदर्भ Updated: January 13, 2023 21:11 IST
प्रभू श्रीराम यांच्याकडून सर्वांनी प्रेरणा घ्यावी, समाजातील प्रत्येक घटकाला जोडण्याचे काम करावे – सरसंघचालक मोहन भागवत प्रभू श्रीराम यांनी समाजातील सर्व घटकांना एकत्र करण्याचे काम केले, असे मोहन भागवत म्हणाले. By लोकसत्ता ऑनलाइन देश-विदेश November 9, 2022 08:55 IST
मागास समाजाच्या उत्थानासाठी इतरांची मानसिकता बदलणे गरजेचे ; सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन वाल्मीकी समाजाने संघाच्या शाखांमध्ये येऊन स्वयंसेवकांशी संवाद साधावा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. By पीटीआय देश-विदेश October 10, 2022 06:03 IST
भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींचे मोठे विधान, म्हणाले “संघ आणि वीर सावरकर तर…” राहुल गांधी स्थानिक लोकांशी संवाद साधत असून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइन देश-विदेश October 8, 2022 14:12 IST
Dasara 2022 : लोकसंख्या नियंत्रणासाठी धोरण हवे! ; सरसंघचालक मोहन भागवत यांची सूचना धर्मआधारित असमतोल आणि सक्तीचे धर्मातर यामुळे देशाचे तुकडे होण्याची भीती आहे. By राजेश्वर ठाकरे नागपूर / विदर्भ October 6, 2022 03:12 IST
सरसंघचालक मोहन भागवतांनी इमाम इलियासी यांची भेट घेतल्याने मुस्लीम संघटनांमध्ये फूट Mohan Bhagwat : काही दिवसांपूर्वी मोहन भागवत यांनी इमाम इलियासी यांची भेट घेतली होती. मात्र, या भेटीनंतर मुस्लीम संघटनांमध्ये फूट… By लोकसत्ता ऑनलाइन सत्ताकारण Updated: September 28, 2022 14:52 IST
“आरएसएच्या कार्यालयातील शस्त्रांकडे एनआयए डोळेझाक करते”, एसडीपीआयचा आरोप SDPI ON NIA : पीएफआयच्या कार्यकर्त्यांवर करण्यात आलेल्या कारवाईनंतर एसडीपीआयने एनआयएवर निशाणा साधला आहे. By लोकसत्ता ऑनलाइन देश-विदेश September 26, 2022 17:11 IST
मुस्लिमांशी संवाद कायम राखण्याचा संघाचा प्रयत्न ; सरसंघचालक मोहन भागवत-इमाम इलियासी भेट ‘सरसंघचालक समाजातील विविध लोकांना भेटत असतात. इमामांशी झालेली भेट आणि चर्चा हा याच संवादप्रक्रियेचा भाग आहे’, By लोकसत्ता टीम देश-विदेश September 23, 2022 04:11 IST
मोहन भागवत ‘राष्ट्रपिता’ आहेत; सरसंघचालकांच्या मशीद भेटीनंतर मुस्लिमांच्या सर्वोच्च नेत्याचे गौरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज (२२ सप्टेंबर) दिल्लीतील एका मशिदीला भेट दिली. By लोकसत्ता ऑनलाइन देश-विदेश Updated: September 22, 2022 22:27 IST
एक नेता, एका पक्षामुळेच समाज परिवर्तन होत नाही! ; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन परिवर्तन तेव्हा होते, जेव्हा सामान्य माणूस त्या परिवर्तनाकरिता पुढाकार घेतो, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. By लोकसत्ता टीम नागपूर / विदर्भ August 10, 2022 02:56 IST
विश्लेषण : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तिरंगाविरोधी असल्याच्या काँग्रेसच्या आरोपामागील कारणं काय? तिरंगा राष्ट्रध्वजावरून भाजपा, संघ व काँग्रेस नेते यांच्यात सुरू असलेला वाद काय आहे? काँग्रेसचे आरोप काय, संघाची भूमिका काय आणि… By लोकसत्ता ऑनलाइन लोकसत्ता विश्लेषण August 7, 2022 22:35 IST
‘राजकारणाची दिशा संघ ठरवतो’ … पण कुठली? संघ परिवार या व्यापक संकल्पनेत संघाशी संबंधित समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या पन्नासपेक्षा जास्त संघटना आहेत. By देवेंद्र गावंडे विचारमंच June 23, 2022 11:05 IST
संघाचा सत्ताकेंद्रावर नव्हे राज्यघटनेवर विश्वास – मोहन भागवत देशातील १३० कोटी जनता ही हिंदूच By लोकसत्ता ऑनलाइन देश-विदेश Updated: January 19, 2020 15:50 IST
धर्मातरित आदिवासींना ‘घरवापसी’ची हाक आदिवासी समाजाने जागृत होऊन अशा शक्तीना त्यांची जागा दाखवून द्यावी, असेही भागवत यांनी नमूद केले. By लोकसत्ता टीम महाराष्ट्र January 15, 2016 02:51 IST
प्रमुख पाहुणे असूनही केंद्रीय मंत्री महेश शर्माना खाली बसण्याची ‘शिक्षा’ डॉ. महेश शर्मा यांना शनिवारी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत व्यासपीठावर बसू देण्यात आले नाही. By झियाऊद्दीन सय्यद नागपूर / विदर्भ Updated: October 25, 2015 01:54 IST
सरसंघचालकांच्या सुरक्षेसाठी शाळा बंदीचा घाट भागवत यांच्या जीवाला धोका आहे, असे कारण देऊन केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच त्यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा व्यवस्था प्रदान केली आहे. By admin महाराष्ट्र July 5, 2015 02:12 IST
संजय जोशींच्या पुन:प्रवेशाचा मार्ग मोकळा? भाजपचे नेते संजय जोशी पक्षाअंतर्गत वादामुळे सक्रिय नव्हते. संघाच्या माध्यमातून त्यांच्यावर यापुढे मोठी जबाबदारी देण्याचा विचार आहे. By admin महाराष्ट्र May 17, 2015 05:11 IST
सरसंघचालक नागपुरात; गडकरी मात्र ताडोबात भाजपचे अध्यक्ष अमित शाह नागपुरात सरसंघचालक मोहन भागवत यांची शनिवारी भेट घेत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ताडोबा व्याघ्र… By admin महाराष्ट्र March 9, 2015 02:38 IST
सरसंघचालकांवर काँग्रेसचे टीकास्त्र गोरगरिबांची सेवा करून त्यांना ख्रिश्चन धर्मात सामावून घेणे हाच मदर तेरेसा यांचा उद्देश होता, या सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या… By admin देश-विदेश February 25, 2015 02:57 IST
30 Photos Photos : “परंपरेत आधीपासून LGBTQ+ समूह ते जनावरांमध्येही असाच प्रकार”, वाचा मोहन भागवतांची मोठी विधानं मोहन भागवत यांनी संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर या साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी त्यांनी नेमकी काय विधानं केली याचा… By प्रविण शिंदे बातम्या Updated: January 14, 2023 00:52 IST View Photos
Ind vs NZ: टी-२० चा सामना होता की टेस्ट क्रिकेट? भारत आणि न्यूझीलंडकडून झाला इतिहासातील नकोसा विक्रम!
Video: हातात तिरंगा असणाऱ्या भारतीयांवर ऑस्ट्रेलियात हल्ला, खलिस्तानवाद्यांचं कृत्य असल्याचा दावा, व्हिडीओ व्हायरल!
9 लक्ष्मी नारायण राजयोग बनल्याने ‘या’ राशी होतील गडगंज श्रीमंत? शनीची स्थिती पाहता मिळणार धनलाभाची संधी
“बागेश्वर बाबा जिथे दिसेल, तिथे ठोकून काढा”; तुकाराम महाराजांवरील विधानानंतर अमोल मिटकरी आक्रमक; म्हणाले, “शिंदे सरकार…”
Video: लपाछपी खेळताना बांगलादेशमध्ये लपला आणि थेट मलेशियात सापडला; चिमुरड्याला खेळ भलताच महागात पडला!