scorecardresearch

Europe court holds Russia accountable for downing malaysia airlines flight
Russia MH17 Accountability : “रशियानंच ते विमान पाडलं”, २९८ लोकांचा जीव घेणाऱ्या अपघातासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयानं ठरवलं दोषी!

मलेशियन एअरलाईन्सचे विमान पाडल्याप्रकरणी युरोपच्या कोर्टाने रशियाला जबाबदार धरले आहे, या दुर्घटनेत २९८ प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

BRICS summit 2025, BRICS effectiveness issues,
अग्रलेख : खुळखुळ्यांचे खूळ!

रशिया आणि चीनचे अध्यक्ष या परिषदेत अनुपस्थित राहिले; युक्रेन आणि गाझातील संहारांचा धड निषेधही ‘ब्रिक्स’ने केला नाही; ‘ब्रिक्स’ देशांतील संघर्षांबद्दलही…

Russia sanctions 2025, US economic restrictions,
अमेरिकी आर्थिक ‘बंकरबस्टर’ रोखण्यासाठी… प्रीमियम स्टोरी

अमेरिकी सिनेटमध्ये मांडलेले ‘रशिया निर्बंध कायदा २०२५’ हे विधेयक संमत झाल्यास रशियाकडून पेट्रोलियम उत्पादने आयात करणाऱ्या देशांवर कठोर निर्बंध लादले…

Indian medical students Mass expulsions in Russian University
भारतीय विद्यार्थ्यांच्या चिंतेत वाढ; रशियाकडून २०० हून अधिक विद्यार्थ्यांची हकालपट्टी, नेमकं प्रकरण काय?

Expulsion notices to Indian medical students भारतीय विद्यार्थ्यांमध्ये वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील प्रवेशासाठी रशियाला पसंती दिली जाते. मुख्य म्हणजे, रशिया विद्यापीठांतील…

Russian Minister Roman Starovoit Case
Roman Starovoit : व्लादिमीर पुतिन यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करताच मंत्र्याने संपवलं जीवन; स्वतःवर झाडली गोळी, रशियात खळबळ

व्लादिमीर पुतिन यांनी मंत्रिमंडळातून काढल्यानंतर रोमन स्टारोवोइट यांना यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.

Donald Trump Tariff
Donald Trump : BRICS देशांना डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा, भारताचाही समावेश; “…तर १० टक्के अतिरिक्त कर लागणार!”

Donald Trump Tariff : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक मोठा इशारा दिला आहे.

Bengaluru Russian Influencer Embraces 8 Cringe Indian Habits
1 Photos
भारतीयांच्या ‘या’ ८ सवयींवर भाळली बंगळुरूतील रशियन तरुणी

Russian Content Creator Iuliia Aslamova Bengaluru: अस्लामोवाने आठ भारतीय सवयींची यादी केली आहे, ज्या सुरुवातीला तिला आश्चर्यचकित करत होत्या पण…

Russia President Vladimir Putin
Vladimir Putin : व्लादिमीर पुतिन यांचं मोठं पाऊल, अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला दिली मान्यता, रशिया ठरला मान्यता देणारा पहिला देश

रशियाने अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला अधिकृतपणे मान्यता दिली आहे.

Iranian Child slammed on floor by man at Moscow airport
माणूस म्हणावं की राक्षस? गर्भवती आईबरोबर मॉस्को विमानतळावर उतरलेल्या इराणी चिमुरड्याला उचलून फरशीवर आपटलं; थरकाप उडवणारा Video Viral

मॉस्को आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एक अत्यंत भयानक व्हिडीओ समोर आला आहे.

Iran VS Israel War Ayatollah Khameneis letter to Putin
Iran VS Israel War : इराणने रशियाला मागितला पाठिंबा? अमेरिकेच्या हल्ल्यानंतर खामेनींचं पुतिन यांना पत्र; रशिया काय भूमिका घेणार?

मंत्री अब्बास अराघची यांच्याकडे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी पत्र देत पुतिन यांच्याकडे पाठिंबा मागितल्याचं वृत्त समोर आलं आहे.

Russia On US Airstrikes Iran Updates
Vladimir Putin : अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानंतर रशिया इराणला मदत का करत नाही? पुतिन म्हणाले, “इतिहासात…”

अमेरिकेने इराणच्या तीन अणुकेंद्रावर हल्ला केल्यानंतर जगभरातील अनेक देशांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.

संबंधित बातम्या