राजस्थानमध्ये राजकीय संकट निर्माण झालेलं असताना सचिन पायलट यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “मी दिल्लीला…” सचिन पायलट मुख्यमंत्री नको, गेहलोत समर्थक आमदारांची मागणी By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 26, 2022 12:39 IST
विश्लेषण : गेहलोत-पायलट संघर्षाचा नवा अंक : राजस्थानमध्ये काँग्रेस सत्ता गमावणार? राज्यात काँग्रेसचा नवा ‘पायलट’ कोण या प्रश्नाबरोबरच पक्षाला राज्यातील सत्ता गमवावी लागणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. By सुनील कांबळीSeptember 26, 2022 08:03 IST
राजस्थानमध्ये राजकीय वादळ; काँग्रेसच्या ८२ आमदारांचा विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना समर्थन देणाऱ्या ८० हून अधिक आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे एकत्रित राजीनामा सादर केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 26, 2022 09:12 IST
सचिन पायलट होणार नवे मुख्यमंत्री?, राजस्थानमध्ये काँग्रेस आमदारांची बैठक Sachin Pilot Vs Ashok Gehlot : अशोक गेहलोत मुख्यमंत्रीपदाची निवडणूक लढणार आहेत. त्यात सचिन पायलट हे मुख्यमंत्रीपदासाठी दावेदार आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 25, 2022 16:41 IST
सचिन पायलट यांची इच्छा पूर्ण होणार का ? राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याची चिन्हे आहेत. By लोकसत्ता टीमSeptember 23, 2022 13:27 IST
दिल्लीकडून वाहत असलेल्या परिवर्तनाच्या वाऱ्यात सचिन पायलट कंपूला ताजी हवा मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी कॉँग्रेस प्रमुखपद स्वीकारल्यास राज्यात ‘तरूण नेतृत्व’ पुढे येण्याची शक्यता By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 1, 2022 21:44 IST
राजस्थानमध्ये पुन्हा गेहलोत विरुद्ध पायलट; मुख्यमंत्र्यांचा सचिन पायलट यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाले “काही नेते…”! अशोक गेहलोत यांची सचिन पायलट यांच्यावर खोचक टीका! By लोकसत्ता ऑनलाइनAugust 16, 2022 18:23 IST
पंजाबपाठोपाठ आता राजस्थानमध्येही राजकीय भूकंप? काँग्रेससमोर पुन्हा पेच! सचिन पायलट यांची आक्रमक भूमिका! सचिन पायलट म्हणतात, “मला राजस्थानच्या मुख्यमंत्रीपद हवंय. जर काँग्रेसनं योग्य निर्णय घेण्यासाठी उशीर केला, तर…” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 29, 2022 13:16 IST
12 Photos Photos : राजस्थानमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, ११ कॅबिनेट आणि ४ नव्या राज्यमंत्र्यांनी घेतली शपथ, पाहा फोटो… राजस्थानमध्ये अखेर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यात तब्बल १५ मंत्र्यांचा समावेश करण्यात आलाय. यात ११ कॅबिनेट आणि… By लोकसत्ता ऑनलाइनNovember 21, 2021 18:36 IST
Air India Plane Crash Viral Video: विमान अपघाताचा व्हिडीओ रेकॉर्ड करणारा युवक पोलिसांच्या ताब्यात; प्राथमिक चौकशी होणार
Horoscope Today Live Updates: बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी! पुढल्या ६ महिन्यांत ‘या’ चार राशी होणार लखपती? मिळू शकेल भरपूर पैसा, यश आणि प्रसिद्धी
9 Happy Birthday अहो! ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाडच्या वाढदिवसानिमित्त पत्नीची खास पोस्ट, तिने ‘या’ मालिकांमध्ये केलंय काम
12 शनीदेवाच्या तांब्याच्या पावलांनी बदलणार सगळं! २०२७ पर्यंत ‘या’ एका राशीच्या जीवनात येणार जबरदस्त चढ-उतार!