scorecardresearch

सचिन सावंत

सचिन सावंत (Sachin Sawant) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (Congress) प्रवत्ते आहेत. त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस, प्रवक्ते आणि संपर्क प्रभारी अशा पदांवर राहून पक्षाचे काम पाहिले आहे. १९९५ मध्ये त्यांनी बीई (इलेक्ट्रॉनिक्स) ऑनर्सची पदवी मिळवली आहे. राजकारणामध्ये प्रवेश करण्याआधी त्यांनी आयटी सल्लागार म्हणून काम केले होते.
Shaniwar Wada Namaz Row
“शनिवार वाड्यात मस्तानीही राहिली होती, विधात्याचे नाव घेतलं तर भाजपाच्या पोटात..”; काँग्रेसची जोरदार टीका

मुस्लिम महिलांनी शनिवार वाड्यात नमाज पठण केले म्हणून भाजपावाल्यांनी गोमूत्र शिंपडले हे पाहून कपाळावर हात मारायची वेळ आली असंही सचिन…

congress questions sudden voter surge in maharashtra
विधानसभा निवडणुकीच्या चार दिवसांत ६ लाख मते कशी वाढली? काँग्रेसचा आयोगाला सवाल

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी निवडणूक आयोगावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या चार दिवसांत ६ लाख ५५…

swati pachundkar joins bjp congress criticizes calls washing machine ranjangaon land scam
भाजपचा ‘वॉशिंग मशीन’ ते ‘धोबी घाट’ प्रवास – काँग्रेसचा आरोप

रांजणगाव येथील महागणपती देवस्थानच्या परिसरात झालेल्या कोट्यवधींच्या जमीन घोटाळ्याच्या आरोपांवरून पाचुंदकर दाम्पत्य वादाच्या भोवऱ्यात आहे

congress alleges cm sold nariman point land cheap
मंत्रालयासमोरील जागा कमी दरात विकल्याचा मुख्यमंत्र्यांवर आरोप…

मंत्रालयासमोरील राजकीय पक्षांची कार्यालये असलेली जागा बाजारमूल्यापेक्षा कमी दराने रिझर्व्ह बँकेला विकल्याचा आरोप काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.

Varsha Gaikwad Alleges BMC Corruption mumbai
मुंबई महापालिकेच्या विकासकामासाठी आधी कंत्राटदार ठरतो, मग निविदा काढण्यात येतात; खासदार वर्षा गायकवाड यांचा आरोप…

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा काँग्रेसने उचलून धरला असून, सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका सुरू आहे.

congress questions sudden voter surge in maharashtra
सरकारमध्ये ताळमेळ नसल्याने मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यातून – काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप

निवडणुकीपूर्वी मतांसाठी घेतलेल्या टोलमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना सरकारच्या नाकीनऊ आले असल्याची टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.

Sachin Sawant Upset With Andheri West Seat
Sachin Sawant : वरुण सरदेसाईंना वांद्रे पूर्व मतदारसंघ दिल्याने काँग्रेसचे सचिन सावंत नाराज! रमेश चेन्निथलांना काय केली विनंती?

काँग्रेसची तिसरी यादी समोर आली आहे. या यादीत सचिन सावंत यांना अंधेरी पश्चिम मतदारसंघ देण्यात आला आहे.

What Sachin Sawant Said?
“रवींद्र वायकरांचं प्रकरण हे राजकीय ब्लॅकमेलिंगचं…”, भूखंड घोटाळ्यात क्लीन चिट मिळताच काँग्रेस आक्रमक

सचिन सावंत यांनी क्रोनोलॉजी समझिये म्हणत एक पोस्ट लिहित या प्रकरणी टीका केली आहे.

sachin sawant on vijay wadettiwar
“सत्तेत सामिल होणारा नव्हे तर…”; विजय वडेट्टीवार यांचं कौतुक करताना सचिन सावंतांचा अजित पवारांना टोला

पावसाळी अधिवेशाचे सुरुवातीचे दोन आठवडे विरोधी पक्षनेत्याशिवाय गेले. तर, अधिवेशन संपायला आता अवघे दोनच दिवस उरले आहेत. त्यामुळे शेवटच्या दोन…

congress mocks girish mahajan
“…पहा गिरीश महाजनांचे डोळे कसे बारीक आहेत ते”, ‘त्या’ विधानावरून काँग्रेसचा टोला; म्हणे, “ही स्पष्ट कबुलीच!”

“आम्ही विदेशात जायचो, तेव्हा देशाचं नाव भारत सांगितल्यावर लोक बारीक डोळे करायचे. हे उधारीवाले, मागणारेच लोक आहेत म्हणायचे”, असं गिरीश…

sachin sawant criticized pm narendra mod
“…तर मोदींसह भाजपाच्या काही नेत्यांना जन्मठेप होईल”; राहुल गांधींना झालेल्या शिक्षेवरून सचिन सावंतांचं टीकास्र!

आज सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी मोदी…

संबंधित बातम्या