“मुकेश अंबानींच्या घरासमोर स्फोटकं ठेवण्याची कल्पना फडणवीसांचीच” नाना पटोलेंचा गंभीर आरोप परमबीर सिंह हे देवेंद्र फडणवीस यांच्या हातचे बाहुले होते हे देखील स्पष्ट झालं असंही नाना पटोलेंनी म्हटलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 17, 2023 17:43 IST
विश्लेषण : सचिन वाझेपाठोपाठ सुनील माने माफीचा साक्षीदार … अँटिलिया, मनसुख हिरेन प्रकरणात पुढे काय होणार? उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया इमारतीबाहेर स्फोटकांनी भरलेले वाहन व मनसुख हिरेन हत्याप्रकरणात वाझे याच्यासह चमकमफेम अधिकारी प्रदीप शर्मा आदी… By निशांत सरवणकरUpdated: February 23, 2023 10:56 IST
वाझे ते खैरे व्हाया अनिल देशमुख हीच खरी महाविकास आघाडी सरकारची ओळख – भाजपाचे टीकास्र! सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेलाही केशव उपाध्येंनी प्रत्युत्तर दिलं आहे, जाणून घ्या काय म्हणाले आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 31, 2023 17:11 IST
परमबीर-वाझे यांनी स्वत:ला वाचवण्यासाठी मला लक्ष्य केले ; भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी जामिनाची मागणी करताना देशमुख यांचा दावा विशेष न्यायालयानेही देशमुख यांच्या या अर्जाची दखल घेऊन त्यावर सीबीआयला १४ ऑक्टोबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. By लोकसत्ता टीमOctober 6, 2022 22:02 IST
“सचिन वाझे हे उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते” ऑन रेकॉर्डचा उल्लेख करत आशिष शेलारांचा दावा प्रतापराव जाधवांच्या टीकेनंतर भारतीय जनता पार्टीचे नेते आशिष शेलार यांनीही उद्धव ठाकरेंवर आरोप केले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 2, 2022 16:22 IST
“हिशोब द्यावा लागणार” सचिन वाझेंचा उल्लेख करत अतुल भातखळकरांचा उद्धव ठाकरेंना इशारा भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी सचिन वाझेंचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंना इशारा दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 25, 2022 17:37 IST
“ज्याने अँटिलियासमोर स्फोटकं ठेवली त्यांच्याकडून उद्धव ठाकरे…”, अतुल भातखळकरांचे गंभीर आरोप भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 24, 2022 20:07 IST
माफीचा साक्षीदार असल्याने सचिन वाझे यांच्या जीवाला धोका – तळोजा कारागृह प्रशासनाचा दावा! नियमित सुनावणीसाठी हजर करण्याची वाझे यांची मागणी न्यायालयाने फेटाळली By लोकसत्ता टीमAugust 8, 2022 14:40 IST
वाझेंना माफीचा साक्षीदार करण्यास देशमुखांचा आक्षेप आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी आपल्याविरोधात कोणतेही पुरावे नाहीत. By लोकसत्ता टीमJuly 12, 2022 01:20 IST
सचिन वाझेंच्या माफीचा साक्षीदार होण्याच्या पत्राला ‘ईडी’कडून मान्यता यापूर्वी सीबीआयकडूनही वाझे यांना माफीचा साक्षीदार होण्यास परवानी देण्यात आली होती. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 9, 2022 10:47 IST
“अब तेरा क्या होगा कालिया?,” सचिन वाझे माफीचा साक्षीदार झाल्यानंतर सोमय्यांचं विधान; म्हणाले “आता उद्धव ठाकरेंची…” अनिल देशमुख गेले आता अनिल परब आणि उद्धव ठाकरे तुमचं काय होणार?; सोमय्यांची विचारणा By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 3, 2022 14:13 IST
“अंबानींच्या घरासमोर स्फोटके ठेवणाऱ्या वाझेला माफीचा साक्षीदार करून उद्या भाजपावासी केले तर…”; शिवसेनेचा टोला “परमबीर सिंह व सचिन वाझे या जोडगोळीने खाकी वर्दीचा गैरवापर करून जे उद्योग केले, त्यामुळे देशभरातील पोलिसांची मान शरमेने खाली… By लोकसत्ता ऑनलाइनJune 3, 2022 08:02 IST
Operation Sindoor Live Updates: एअर स्ट्राईकनंतर शरद पवारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले…
पाकिस्तानविरोधातील Operation Sindoor वर काँग्रेसने स्पष्ट केली भूमिका; मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, “इतिहास साक्ष आहे…”
“अतिरेकी म्हणाले, मोदींना जाऊन सांग, आता मोदींनी…”, नौदल अधिकारी विनय नरवालच्या पत्नीचं ऑपरेशन सिंदूरवर मोठं विधान
नशीब आणि कर्मावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; नाशिकमध्ये अवघ्या ३ सेंकदात तरुणासोबत नेमकं काय घडलं?
9 ना मुंबई, ना पुणे…; मराठी अभिनेत्रीने निसर्गाच्या सानिध्यात घेतलं नवीन घर, दारावरची सुंदर नेमप्लेट पाहिलीत का?
Operation Sindoor: कसाब-हेडलीचा संदर्भ ते भारताचा जगाला संदेश… एअर स्ट्राईकबाबत भारतीय लष्कराच्या पत्रकार परिषदेतले १० प्रमुख मुद्दे!
रुग्णाची आरोग्य केंद्राच्या आवारातच तपासणी करुन मृतदेह ठेवला आवारातच झाकून, लांजा साटवली येथील प्रकाराने आरोग्य विभागाच्या कारभारावर तीव्र संताप
पन्नाशी ओलांडलेल्या लोकांना पोटाशी संबंधित ‘या’ तीन समस्यांपासून वाचण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितला उपाय