scorecardresearch

सचिन वाझे

सचिन वाझे (Sachin Waze) हे मुंबई एन्काउंटर स्क्वॉडमध्ये ‘एनकाउंटर स्पेशालिस्ट’ आहेत. वाझे यांचा जन्म २२ फेब्रुवारी १९७२ रोजी महाराष्ट्रातील कोल्हापूर (Kolhapur) येथे झाला. ते १९९० मध्ये राज्य पोलीस सेवेत रुजू झाले. त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून काम केले आहे. चकमकीमध्ये त्यांनी तब्बल ६३ गुन्हेगारांचा एनकाउंटर केले आहे असे सांगितले जाते.

सुरुवातीला सुपरकॉप वाटणारे वाझे चकमकीमध्ये एकदाही जखमी न झाल्याने त्यांच्यावर लोकांना संशय येऊ लागला. पुढे ख्वाजा युनूस यांच्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आले. त्यांना अटकही झाली. पण जामीन मिळवून त्यांनी २०१७ मध्ये पुन्हा पोलीस दलामध्ये काम करायला सुरुवात केली.

२०२१ मध्ये अँटिलिया बॉम्ब प्रकरण, मनसुख हिरेन हत्या आणि आर्थिक गैरव्यवहारातचे आरोप या प्रकरणांमुळे ते चर्चेत आले होते. सध्या ते तुरुंगामध्ये आहेत.
Read More
मुकेश अंबानी आणि अनिल देशमुख
मुकेश अंबानींच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याचं प्रकरण, मास्टरमाईंड कोण? अनिल देशमुख यांनी घेतलं ‘हे’ नाव

चांदीवाल कमिशनचा अहवाल सरकारने का दडवून ठेवला आहे? अनिल देशमुख यांचा सवाल

ex mumbai cop cop sachin vaze want approver in Khwaja Yunus custodial death case
ख्वाजा युनुस कोठडी मृत्यू प्रकरणात माफीचा साक्षीदार होऊ द्या; सचिन वाझे यांची विशेष न्यायालयाकडे मागणी

वाझे यांच्यासह चार पोलिसांवर या प्रकरणी खटला दाखल करण्यात आला आहे.

Sachin Waze Mukesh Ambani
“अंबानी कुटुंबाच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी सचिन वाझेने…”, एनआयए न्यायालयाची मोठी निरिक्षणे

मुंबई पोलीस दलातील माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेला अंबानी कुटुंबाच्या मनात दहशत निर्माण करायची होती, असं निरिक्षण एनआयए न्यायालयाने नोंदवलं…

sachin waze case inquiry
विश्लेषण: सचिन वाझे प्रकरणात तपास यंत्रणांचा वेगळा निर्णय का?

सक्तवसुली संचालनालयाच्या खटल्यात माफीचा साक्षीदार होण्याची वाझे यांना दिलेली परवानगी काढून घेण्यात आली आहे.

sachin vaze
वाझेंना माफीचा साक्षीदार होण्यास दिलेली मंजुरी ईडीकडून मागे

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) विशेष न्यायालयात अर्ज करून वाझे यांना या प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्यास मंजुरीही दिली होती, मात्र ईडीने ही…

Nana Patole Serious Allegation
“मुकेश अंबानींच्या घरासमोर स्फोटकं ठेवण्याची कल्पना फडणवीसांचीच” नाना पटोलेंचा गंभीर आरोप

परमबीर सिंह हे देवेंद्र फडणवीस यांच्या हातचे बाहुले होते हे देखील स्पष्ट झालं असंही नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

Sachin Waze Sunil Mane 2
विश्लेषण : सचिन वाझेपाठोपाठ सुनील माने माफीचा साक्षीदार … अँटिलिया, मनसुख हिरेन प्रकरणात पुढे काय होणार?

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया इमारतीबाहेर स्फोटकांनी भरलेले वाहन व मनसुख हिरेन हत्याप्रकरणात वाझे याच्यासह चमकमफेम अधिकारी प्रदीप शर्मा आदी…

Keshav Upadhye
वाझे ते खैरे व्हाया अनिल देशमुख हीच खरी महाविकास आघाडी सरकारची ओळख – भाजपाचे टीकास्र!

सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेलाही केशव उपाध्येंनी प्रत्युत्तर दिलं आहे, जाणून घ्या काय म्हणाले आहेत.

परमबीर-वाझे यांनी स्वत:ला वाचवण्यासाठी मला लक्ष्य केले ; भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी जामिनाची मागणी करताना देशमुख यांचा दावा

विशेष न्यायालयानेही देशमुख यांच्या या अर्जाची दखल घेऊन त्यावर सीबीआयला १४ ऑक्टोबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

ashish shelar on uddhav thackeray
“सचिन वाझे हे उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते” ऑन रेकॉर्डचा उल्लेख करत आशिष शेलारांचा दावा

प्रतापराव जाधवांच्या टीकेनंतर भारतीय जनता पार्टीचे नेते आशिष शेलार यांनीही उद्धव ठाकरेंवर आरोप केले आहेत.

Atul Bhatkhalkar Uddhav Thackeray
“हिशोब द्यावा लागणार” सचिन वाझेंचा उल्लेख करत अतुल भातखळकरांचा उद्धव ठाकरेंना इशारा

भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी सचिन वाझेंचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंना इशारा दिला आहे.

संबंधित बातम्या